कृषिराजकीयसामाजिकसिंधुदुर्ग

कोकणात ओला दुष्काळ जाहीर करा; काँग्रेस प्रवक्ते इर्शाद शेख

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : विश्राम वारंग

🎴सिंधुदुर्ग,दि.१९: मागच्या आठवड्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे हाता तोंडाशी आलेल्या पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडे करण्यात आल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते इर्शाद शेख यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

मार्च मध्ये लाॅकडाऊन सुरु झाले. त्यानंतर सर्व व्यवहार ठप्प झाले. त्यातच निसर्ग चक्रिवादळाने थैमान घातले. यात शेती बागायतदारांचे तसेच मच्छिमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाऊस चांगला झाल्यामुळे भातशेतीचे उत्पादन चांगल्या प्रकारे होईल अशी अपेक्षा होती. परंतू गेल्या आठवड्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे हाता तोंडाशी आलेल्या पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोकणावर वारंवार येणाऱ्या  नैसर्गिक आपत्तीचा विचार करून ओला दुष्काळ जाहीर करावा व तातडीने शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडे करण्यात आल्याचे इर्शाद शेख यांनी सांगितले.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!