गृह राज्यमंत्री ना. सतेज उर्फ बंटी पाटील यांची घेतली सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस शिष्टमंडळाने सदिच्छा भेट..
🖥️ Kokan Live Breaking News
🎴गगनबावडा,दि.१३: सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे निरिक्षक अॅड. गुलाबराव घोरपडे यांच्या उपस्थितीत गगनबवडा येथे महाराष्ट्र शासनाचे गृह राज्यमंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्क मंत्री ना. सतेज उर्फ बंटी पाटील यांची सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस च्या शिष्टमंडळाने सदिच्छा भेट घेतली.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळा गावडे, कार्याध्यक्ष विलास गावडे, माजी अध्यक्ष व प्रांतिक सदस्य विकासभाई सावंत, उपाध्यक्ष व प्रवक्ता इर्शाद शेख, सरचिटणीस प्रकाश जैतापकर, सरचिटणीस महेंद्र सावंत, सुशिल राणे, सचिव महेश अंधारी, रविंद्र म्हापसेकर, महिला राज्य कार्यकारिणी सदस्य विभावरी सुकी, माजी महिला जिल्हाध्यक्ष नीता राणे, कणकवली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रदिप मांजरेकर, वेंगुर्ला तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक विधाता सावंत, वैभववाडी तालुका अध्यक्ष दादामिया पाटणकर, वेंगुर्ले नगरसेवक प्रकाश डिचोलकर, जिल्हा बॅंक संचालक विद्याप्रसाद बांदेकर, युवक काँग्रेस कार्याध्यक्ष किरण टेंबूलकर, युवक काँग्रेस माजी अध्यक्ष देवानंद लुडबे, पल्लवी तारी, सरदार ताजर, कणकवली युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष निलेश तेली, इत्यादी उपस्थित होते.
*😍☺️🏠 बस झाली जीवाची मुंबई…*
आता हवी जिवाभावाची सावली…लाल माती आणि गोड शहाळी… शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते… हे स्वप्न साकारायचं आहे ना?. मग चिंता कशाला?, आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन(टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड किमी..अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

