चिरा व जांभा दगडाच्या उत्खननास अल्प मुदतीसाठी परवाने पुर्वी प्रमाणे देण्याचा महसूल विभागाचा आदेश; इर्शाद शेख
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : हार्दिक शिंगले
🎴सिंधुदुर्ग,दि.११: चिरा व जांभा दगडास तात्पुरता स्वरूपात परवाने नाकारण्यात येत होते. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग व रत्नागिरी काँग्रेसने पुन्हा तात्पुरत्या स्वरूपात पुर्वी प्रमाणे परवाने देण्याची मागणी केली होती. त्या संदर्भात जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग व रत्नागिरी यांनी महसूल विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडे मार्गदर्शन करण्याची विनंती केली होती. या संदर्भात सिंधुदुर्ग व रत्नागिरी काँग्रेसच्या वतीने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाठपुरावा केला होता. महसूल व वनविभागाने पत्राने चिरा व जांभा दगडाचे उत्खनन करण्याकरिता तात्पुरता परवाने पुर्वी प्रमाणेच स्थानिक व्यावसायिकांना चालू ठेवण्यास मान्यता दिली असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते इर्शाद शेख यांनी सांगितले.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

