सावंतवाडीत गाडी रस्त्यावर पार्क केल्याच्या रागाने एका युवकांवर चाकु हल्ला..
▪️आरोपी महेश दाभोलकर व कुशल दाभोलकर सावंतवाडी पोलिसांच्या ताब्यात..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि.०९: शहरात रात्री दुचाकी रस्त्यावर पार्क करण्याच्या रागातून एका युवकांवर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणात सावंतवाडी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. महेश कृष्णा दाभोलकर (वय ४९, रा.सावंतवाडी), कुशाल महेश दाभोलकर (वय २३, रा.सावंतवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर आयपीसी ३२६, ३२४, ३२३, ५०४, ३४ आदी कलमे लावून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. अधिक तपास ए.पी.आय सय्यद यांच्यासह पोलिस प्रसाद कदम करत आहे.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

