वनस्यतीशाखा विभाग पं. खे. महाविद्यालयाच्या वतीने कांदळवन वृक्षारोपण..
▪️समुदाय आधारीत परिसंस्था पुनर्वसन उपक्रमाअंतर्गत कांदळवन वृक्षारोपण..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : मयूर जाधव
🎴सावंतवाडी,दि.०९: सदुदाय आधारित परिसंस्था पुनर्वसन या उपक्रमाअंतर्गत श्री पंचम खेमराज महाविद्याळयाच्या वनस्थतीशास्त्र विभागामार्कत कांदळवन वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.

पर्यावरण व आर्धीक इृष्टीकोनातून कांदळवने हा सागरी किनारपट्टी वरील वातावरणाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. कांदळवनांचे संवर्धन करने ही प्रत्येकाची आहे.व याच जबाबदारीने वनस्पतीशाळा विभाग स्वामिनी महिला बचत गट आणि वन विभाग यांच्याच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले बुग्रेरा जिमनोरायझा मिगनोरायझा व ब्रगेरा सिलीड्रीका या दुर्मीळ प्रजातींचे वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी बोलताना वनस्वतीशास्त्र विभणप्रभु्ब डॉ. उत्तम देठे यांनी कांदळवन संवंर्चनासाठी स्थानिक लोकांचा सहभाग आवश्यक असल्वाचे मत मांडले. स्वामिनी महिला बचत गराच्या अध्यक्ष प्रा.सौ. स्वाती हुले यांनी आर्थिक दृष्टीकोनानुन कांदळवनांचे महत्त्व पटवून दिले. वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. निवास देसाई आजि प्रा. डॉ. उमेश पवार यांंनी कांदळवण परिसंस्था त्यांचे जतन संवर्धन आणि शास्वत थिकासया विषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला वनपाल सागर पांढरे, प्रा. अमोल कांबळे सतीश हुले, बचत गटाच्या महिला सदस्या, व बनस्वतीाशास्त्र विभागाचे. आजी व माजी विद्यार्थी उपस्थित होते.

*_🔥फ्री होम डिलिव्हरी ती ही फक्त सावंतवाडी शहरापुरती मर्यादित..🔥_*
*🍝 शिवन्या फास्टफूड 🍜*
कोविड-19 च्या काळात आमच्या सर्व ग्राहकांसाठी सावंतवाडीत आम्ही पुन्हा एकदा सुरू करीत आहोत. *फ्री होम डिलिव्हरी* सुविधा आणि ती ही पूर्णपणे सुरक्षित..
🍢गोबी मंचुरी ₹25/-
🥘फ्लॉवर चिल्ली ₹40/-
🥟स्टीम मोमो ₹20/-
*_🤷🏻♂️खायला येणार कुठे? त्यासाठी आमचा पत्ता आहे,_*
हॉटेल मँगो 1 समोर, सावंतवाडी..
*_🙋🏼♂️मग वाट कसली पाहताय! उचला फोन आणि करा कॉल.._*
*_📱9404931801_*
*_📱9146144203_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

