क्राइमसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

इन्सुली डोबवाडीतील युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी ओटवणेतील युवकावर गुन्हा दाखल..

▪️पत्ता विचारण्याच्या बहाण्याने लगट करण्याचा केला प्रयत्न..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : बांदा

🎴बांदा,दि.०४: इन्सुली डोबवाडी येथील एका युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी  ओटवणे देऊळवाडी येथील देविदास दिगंबर गावकर यांच्या विरोधात बांदा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहीती अशी की, इन्सुली डोबवाडी येथील युवती व तिची बहीण संध्याकाळी रोज पायी चालत जात असे. रोजच्या प्रमाणे ती पायी चालत जाऊन आपल्या घराच्या अंगणात गप्पा मारत बसले असताना एक अनोळखी व्यक्ती त्या युवतीकडे पाहत मळगाव च्या दिशेन गेला. पुन्हा काही वेळाने परत पत्ता विचारण्याच्या बहाणाने त्या युवतीच्या घरी पोहचला व आपला मोबाईल मधील व्हीडीओ दाखवुन मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन त्याने केले. युवतीने त्याचा मोबाईल काढुन घेण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल बाजुच्या झाडीत टाकुन सदर इसम आपल्या मोटरसायकल वरुन पळण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, युवतीने त्याला स्थानिकांच्या मदतीने बांदा पोलीसांच्या ताब्यात दिले. यावेळी त्याची बांदा पोलीसांनी चौकशी केली असता सदर इसमाने आपले नाव व पत्ता सांगितला. या युवतीच्या फीर्यादीनुसार बांदा पोलीस स्थानकात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास बांदा पोलीस करीत आहेत.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!