क्राइमशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

बेकायदा दारुसह साडे बारा लाखांचा मुद्देमाल जप्त..

▪️३ लाख ९ हजारांची दारु ताब्यात; बांदा पोलीसांची कारवाई

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : अंकुश नाईक

🎴बांदा,दि.०२: येथील पोलीसांनी काल रात्री केलेल्या दोन बेकायदा दारु वाहतुकीमध्ये १२ लाख २७ हजार ९२४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन कारवायांमध्ये ३ लाख ७७ हजार ९२४ रुपयांची गोवा बनावटीची दारु जप्त केली आहे.

पहिल्या कारवाईत गोव्यातून मुंबईच्या दिशेने जाणारा आयशर टेम्पो (एमएच ४३ बीजी ३९१०) तपासणीसाठी बांदा सटमटवाडी येथे थांबविण्यात आला. यावेळी टेम्पोत ६८ हजार ३२४ रुपयांची गोवा बनावटीची दारु लपवून ठेवलेली आढळून आली. दारुसह ७ लाख रुपयांचा टेम्पो असा एकूण ७ लाख ६८ हजार ३२४ रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी ताब्यात घेतला. बेकायदा दारु वाहतुक प्रकरणी विजयकुमार नागेंद्र राय (४४, रा. उत्तरप्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वटकर, बांदा पोलीस बंड्या पाटील, राजाराम कापसे, जिल्हा  मुख्यालयातील अंमलदार पावसकर, खांडेकर यांनी केली.

दुसर्‍या कारवाईत ३ लाख ९ हजार ६०० रुपयांच्या दारुसह दीड लाख रुपयांचा टेम्पो (एमएच ०७ पी २६४७) असा एकूण ४ लाख ५९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बेकायदा दारु वाहतुक प्रकरणी संतोष नारायण कुडतरकर (३५, रा. माणगाव मळावाडी) व दिलीप राजन धुरी (२७, रा. माणगाव बेतवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस काँस्टेबल विठोबा सावंत यांनी केली. अधिक तपास बांदा पोलीस करीत आहेत.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!