ओडिसा इथून कामानिमित्त आलेला तरुण उडेली इथून बेपत्ता..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रभाकर गावडे
🎴सावंतवाडी,दि.०८: मकर अमन पिया हा ३४ वर्षीय तरुण ओडिसा इथून कामानिमित्त मंगळवार दि. ०३ नोव्हेंबर रोजी उडेली येथे आला होता. मात्र, तो अचानक बुधवार दि.०४ नोव्हेंबर रोजी उडेली इथून बेपत्ता झाला. या बाबत बेपत्ता झालेल्याची खबर उडेली येथील मुत्तुल रबर पॉईंटचे सुपरवायझर शहाजी व्हि.व्हि. यांनी बांदा पोलीस स्टेशनला दिली. उडेली येथे घटनास्थळाच्या बाजूला त्याच्या अंगावरचे लाल रंगाचे शर्ट व लुंगी सापडली आहे. अधिक तपास बांदा पोलीस स्टेशनचे पी.आय. अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल किरण कांबळी व इतर पोलिस करत आहेत. दरम्यान आज बाबल अल्मेडा यांच्या टीमच्या मदतीने पूर्ण परिसर पिंजून काढला. परंतु ती व्यक्ती सापडली नाही. याची माहिती बांदा पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल किरण कांबळी यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंगशी बोलताना दिली.
*🌷⏰🌷हार्दिक स्वागत…!🌷हार्दिक स्वागत…! 🌷हार्दिक स्वागत…!🌷⏰🌷*
🙏⏰🌹 _राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष *मा.जयंत पाटील* यांचे *सिंधुदूर्ग जिल्ह्यात* हार्दिक स्वागत…_🌹⏰🙏
*🌷स्वागतोत्सुक🌷*
▪️ *_श्री.पुंडलिक दळवी_*▪️
(जिल्हाध्यक्ष:- उदयोग व व्यापार विभाग)
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️ *_श्री.हिदायतुल्ला खान_*▪️
(जिल्हा कार्याध्यक्ष)
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️ *_श्री.दर्शना बाबरदेसाई_*▪️
(महिला जिल्हाध्यक्षा)
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️ *_श्री.कुतूबुद्दीन शेख_*▪️
(जिल्हा उपाध्यक्ष)
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️ *_श्री.आशिष कदम_*▪️
(जिल्हा उपाध्यक्ष )
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️ *_श्री.नवल साटेलकर_* ▪️
(तालुकाध्यक्ष-सावंतवाडी)
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️श्री.नियाज शेख
▪️श्री.याकुब शेख
▪️श्री प्रसाद ढेरे
▪️श्री.फैज शेख
_तसेच_
🌷⏰🌷 *सिंधुदूर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे तमाम कार्यकर्ते व पदाधिकारी…*🌷⏰🌷
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

