गेल्या पंधरा दिवसांपासून शिरशिंगे येथील विवाहिता बेपत्ता..
🟥गेल्या पंधरा दिवसांपासून शिरशिंगे येथील विवाहिता बेपत्ता..
🟥पती ज्ञानेश्वर कांबळे यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात केली तक्रार दाखल..
🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻 कार्यकारी संपादक :आनंद धोंड
🎴सावंतवाडी,१ : तालुक्यातील शिरशिंगे येथील सौ नम्रता ज्ञानेश्वर कांबळे वय वर्षे २८ ही आपल्या पती आणि दोन मुलांसह पिंगुळी गुढीपुर येथे भाड्याने राहत हाती.पंधरा दिवसांपूर्वी पती ज्ञानेश्वर ला तीने सावंतवाडी येथे बँकेत जाऊन येतो असे सांगितले आणि ती निघून गेली ती अद्यापही वापस आली नाही याबत ज्ञानेश्वर ने कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केला आहे.मात्र अजूनही तीचा तपास लागला नाही.
या दांपत्याना ७ वर्षाचा प्रेम (मुलगा), आणि १ वर्षाची अस्मी (मुलगी) आहे.आई कुठे काय करते..?अशा प्रकारचा प्रश्न या चिमुकल्या जीवांना पडला आहे.
जर ही व्यक्ती कोणाला आढळून आल्यास कुडाळ पोलीस ठाण्यात संपर्क करावा असे आवाहन पती ज्ञानेश्वर यांनी केले आहे.
———————————————————–
💥🎁 🇴 🇫 🇫 🇪 🇷 🎁💥
💥🎁 🇴 🇫 🇫 🇪 🇷 🎁💥
सिंधुदुर्गातील अग्रगण्य कॉम्प्युटर आणि लॅपटॉप विक्रेते *सावंतवाडी येथील 🔺आस्था कॉम्प्युटर शॉपी* 💻घेऊन आले आहेत खास आपल्या ग्राहकांसाठी
🇶 🇺 🇮 🇨 🇰 – 🇭 🇪 🇦 🇱 Ⓡ︎
📀 *Antivirus Software*📀
🇴 🇫 🇫 🇪 🇷 🛡️🛡️🛡️
*Quick heal मान्सून 🌈आणि*
*Independence day ऑफर 2022*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*25 जुलै ते 15 ऑगस्ट* या कालावधी मध्ये खरेदी केलेल्या *Quick heal* आणि *Guardian antivirus* च्या कोणत्याही प्रॉडक्ट सोबत
मिळवा 👇🏼👇🏼👇🏼👇🏼
🇴 🇫 🇫 🇪 🇷 1️⃣
*650/- किमतीचा SanDisk® 32GB पेनड्राईव्ह*
(5 वर्ष वॉरंटीचा ) FREE FREE FREE 📣
🔥 *किंवा 🔥किंवा 🔥 किंवा*🔥 (एकच ऑफर मिळेल )
🇴 🇫 🇫 🇪 🇷 2️⃣
*699/- किमतीचा वायरलेस Mouse* 🖱️🖱️
📣 FREE FREE FREE
📞📞☎️☎️📞📞☎️
*चला तर उचला phone आणि कॉल करा किंवा व्हाट्सअँप वर संपर्क करा 9405099961 / 9405099963 / 7410594392 आणि मिळवा घरबसल्या Antivirus चे इंस्टॉलेशन आणि ॲक्टिव्हेशन*
(ग्राहकांच्या घरी किंवा ऑफिस मध्ये स्पीड चे इंटरनेट असणे आवश्यक) **
*Google Pay/ Phone Pay/ UPI app/ Internet Banking*
या मार्फत payment स्वीकारले जाईल आणि ऑफर्स च्या भेटवस्तू ग्राहकांच्या सोयीनुसार मागाहून कधीपण देण्यात येतील
🎁🎁🎁🎁🎁🎁
वरील ऑफर्स इतर आमच्या कुठल्याही ऑफर सोबत club केल्या जाणार नाहीत / पूर्व सुचनेशिवाय ऑफर्स बंद किंवा त्यामध्ये बदल करायचा हक्क आम्ही राखून ठेवला आहे
🎁🎁🎁🎁🎁🎁🎁
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

