🟥 महावितरणच्या विद्युत वाहिनीच्या तारावर वाढलेल्या झाडची ग्रामस्थांनी केली श्रमदानातून साफसफाई
*🟥 कसाल मालवण हुमरणेवाडी येथील बस स्थानक शेजारील विद्युत वाहिनी वरील वाढलेल्या झाडी- झुडपाच्या ग्रामस्थांनी केली साफसफाई*
*🎥 Kokan Live Braking News*
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि-०१:-* पावसाळ्यात मोठ्या प्रमाणे लाईटच्या खांबांवर असणाऱ्या विद्युत तारांवर झाडा -झुडपांचा वेढा वाढत असल्याने अचानक विद्युत पुरवठा खंडित होऊन घरातील उपकरणे खराब होत होती. महावितरण कंपनीचे कर्मचारी यांनी बोलावून या विद्युत वाहिन्यांवरील वाढलेली झाडी ग्रामस्थांच्या मदतीने आज तोडण्यात आली. कसाल – मालवण. हुमरणेवाडी बस थांबा येथील रस्त्याच्या बाजूने असणाऱ्या विद्युत वाहिनीच्या तारांवर झाडी-झुडपांनी वेडा वाढत असल्याने कित्येक दिवस वीजचा लपंडाव सुरू होता. महावितरणचे कर्मचारी यांना याबाबत कल्पना देऊन बोलावून घेत ग्रामस्थांनी मुख्य विद्युत प्रवाह बंद करून विद्युत तारांवर वाढलेली झाडी ग्रामस्थांच्या मदतीने आज तोडण्यात आली. त्यामुळे विजेचा पोल व वीज वाहिन्या मोकळ्या करून देण्यात आल्या त्यामुळे आता विद्युत पुरवठा सुरळीत होण्यास मदत झाली आहे.
यावेळी ग्रां प.सदस्या अनिता परब. ग्रामस्थ गुरुनाथ परब.विजय परब. प्रशांत परब.भिसे.जाधव.आदी उपस्थित होते.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
*🤗मुतखडा 💯% विरघळण्यासाठी*
🍃 *नवजीवन स्मॅशस्टोन*
*https://youtu.be/3a1swis3W1E*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
💁♂️ *मित्रानो खर्चिक व वेदनादायक*
❌ *ऑपरेशन टाळा* ❌
📍 *हे चूर्ण शुद्ध आयुर्वेदिक* *वनस्पतींचे योग्य मिश्रण असल्याने* *स्टोन विरघळण्यासाठी अत्यंत गुणकारी*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
♦️ *लाखो समाधानी पेशंट*
🔊 *एक महिना चा कोर्स फक्त 2199 रू*
✅ *एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
🚊 *रिझल्ट बघण्यासाठी क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
🪀 *अधिक माहिती करिता व्हॉटसअप करा*
https://bit.ly/3pygYsU
☎️ *घर पोहोच सेवे साठी आत्ताच सम्पर्क साधा*
9145229999 / 9145339999
🎯 *आमचे दुसरे अत्यंत प्रभावी उत्पादन*
🩸 *मूळव्याध चा समुळ नाश*
*फक्त एक महिन्यात*
📍 *लवणोत्तम्म चुर्ण*
https://bit.ly/3LPKlPj
🧑🏻🎤 *सांधेदुखी ला करा राम राम*
*फक्त एक महिन्यात*
📍 *वेदना हर ऑईल व चुर्ण*
🎯 *शुगर साठी शर्करांत चुर्ण*
🎥 *https://youtu.be/fQYIzFlDo0M*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

