कोकणमहाराष्ट्रशासकीयशैक्षणिकसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

मळगांवचे विद्यार्थी प्रिय सेवक बाळा केशव जाधव यांना अध्यापक संघाचा आदर्श सेवक पुरस्कार प्राप्त

🟥मळगांवचे विद्यार्थी प्रिय सेवक बाळा केशव जाधव यांना अध्यापक संघाचा आदर्श सेवक पुरस्कार प्राप्त

🟥शिक्षक- शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी-विद्यार्थीनी तसेच मळगांव ऐक्यवर्धक संघ, विद्यमान शाळा कमिटी पदाधिकारी व मळगांव ग्रामस्थांकडून शुभेच्छांचा वर्षाव

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

✍🏻 प्रतिनिधी :सुखदेव राऊळ

🎴सावंतवाडी,२६: मळगांव इंग्लिश स्कूल मळगांवचे विद्यार्थी प्रिय सेवक मित्र बाळा केशव जाधव यांना अध्यापक संघाचा आदर्श सेवक पुरस्कार नुकताच प्राप्त झाला.याबद्दल त्यांचे शाळेतील विद्यमान शिक्षक- शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी-विद्यार्थीनी तसेच मळगांव ऐक्य वर्धक संघटना, विद्यमान शाळा कमिटी चे पदाधिकारी, माजी शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहित मळगांव ग्रामस्थ यांनी सदा हसतमुख बाळा जाधव यांचे अभिनंदन करण्याबरोबरच कौतुक केले आहे.
सिंधुदुर्ग अध्यापक संघाचे अध्यक्ष लक्ष्मण पावसकर, रत्नागिरी अध्यापक संघाचे अध्यक्ष सागर पाटील, कोल्हापूर अध्यापक संघाचे अध्यक्ष बी. डी. पाटील, सिंधुदुर्ग मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे, शिक्षकेतर संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल राणे, माध्यमिक अध्यापक पतपेढी संचालक अजय शिंदे तसेच सिंधुदुर्ग जिल्हा परिषदचे माजी सदस्य गुरुनाथ पेडणेकर आदी उपस्थित होते.
या सर्वांनी बाळा जाधव यांचे अभिनंदन करण्याबरोबरच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या असून मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव सहीत मळगांव पंचक्रोशीतील मित्र, नातेवाईक व सर्व शुभचिंतकांकडून भावी वाटचालीस शुभेच्छा प्रत्यक्ष भेट तसेच वाॅटसअपच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

———————————————
*😊खुशखबर! खुशखबर! खुशखबर!😊*

▪️ गुंतवणुकीची सुवर्णसंधी ▪️

*⚫व्यवसाय वाढीसाठी गुंतवणूकदार 💵💴पाहिजेत🧑🏻‍💼👩🏻‍💼 लहान-मोठे सर्व प्रकारचे गुंतवणूकदार आमंत्रित*

🏠आमच्याकडे गुंतवणूक करा आणि दर महा योग्य मोबदला💵🎊🎉 मिळवा..
*किंवा*
एक वर्षानंतर भरगोस परतावा मिळवा..
सर्व व्यवहार कायदेशीर अँग्रिमेंटने होतील.

*Contact :-* Hindustan Capital Securities
Shope no.4,- 1Floor, Aditya Busines Center Building, Gandhi Chouk, Sawantwadi.

Mob: *9403367839 / 7083369430*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!