कोकणराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

भाजप नेते आशिष शेलार उद्या सावंतवाडीत

सावंतवाडी,ता.०९:भाजपाचे नेते आशिष शेलार उद्या सावंतवाडीत येणार आहेत.ठीक चार वाजता ते पत्रकारांशी बातचीत करणार आहेत.
यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे,असे आवाहन शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांनी केले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!