दीपक केसरकर यांचा राजकीय ऱ्हास सावंतवाडीची जनता करणार…. खासदार विनायक राऊत
🟥दीपक केसरकर यांचा राजकीय ऱ्हास सावंतवाडीची जनता करणार…. खासदार विनायक राऊत
🟥सावंतवाडीतील सभेत खासदार विनायक राऊत यांचा केसरकारांवर हल्लाबोल
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 कार्यकारी संपादक :आनंद धोंड
🎴सावंतवाडी,१ ऑगस्ट : आमदार दीपक केसरकर हे गद्दार आहेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या तोंडाला पण पाने फुसली आणि शिवसेनेशी ही तुम्ही गद्दारी केली त्यामुळे तुम्हाला शिवसेनेचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार नाही, चार घराची चव चाकून आलेला माणूस आता दहशतवादाचा मुद्दा सोडून हिंदुत्ववादावर बोलायला लागला. त्यामुळे खोक्यांच्या मागे लागलेल्या आमदार केसरकर यांचा राजकीय ऱ्हास हा सावंतवाडीतील जनता करेल अशा शब्दात खासदार विनायक राऊत यांनी आमदार केसरकर यांच्या होमपीचवर आदित्य ठाकरे यांच्या सावंतवाडी येथील “निष्ठा यात्रा” सभेदरम्यान केसरकरांवर हल्लाबोल केला.
यावेळी व्यासपीठावरयावेळी शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे, आमदार वैभव नाईक, आमदार राजन साळवी, गौरीशंकर खोत, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, आदेश बांदेकर, शैलेश परब, जिल्हा प्रमुख संजय पडते, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे, जानवी सावंत, तालुकाप्रुख रुपेश राऊळ, बाळा गावडे, सागर नाणोसकर, विक्रांत सावंत, गुणाजी गावडे, शब्बीर मणियार, उमेश कोरगावकर, मायकल डिसोझा, बाबुराव धुरी,सांगेली विभाग प्रमुख पुरुषोत्तम राऊळ,उदय राऊळ,कौस्तुभ गावडे, संजय गावडे, आत्माराम घाडी, शशिकांत परब, अपर्णा कोठावळे, प्रशांत कोठावळे, चंद्रकांत कासार, संजय गवस, बाळू परब, दिनेश सावंत, अजित सांगेलकर, हिमांशू परब, राजू नाईक, विनायक (अब्जू) सावंत,संतोष पाताडे,शैलेश गवंडळकर आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_