कृषिकोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसावंतवाडी

माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती व कृषी दिनानिमित्त निरवडे येथे भव्य कृषी मेळावा..

🛑माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती व कृषी दिनानिमित्त निरवडे येथे भव्य कृषी मेळावा..

🛑कृषी मेळाव्यात कृषी विषयक माहिती देण्याबरोबरच कृषी प्रात्यक्षिके

🖥️ Kokan Live Breaking News
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻प्रतिनिधी :सुखदेव राऊळ

🎴सावंतवाडी,२९ : माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती व कृषी दिनानिमित्त निरवडे ग्रामपंचायतीमध्ये जिल्हास्तरीय कृषी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कृषी मेळाव्यात कृषी विषयक माहिती देण्याबरोबरच कृषी प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहेत.
निरवडे सरपंच हरी वारंग व निरवडे ग्रामपंचायत यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा शुक्रवार दिनांक 1 जुलै 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता सुरु होणार आहे. या मेळाव्यास सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी उपस्थित राहणार आहेत.निरवडे ग्रामपंचायत सरपंच हरी वारंग, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कृषी विभाग व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने निरवडे ग्रामपंचायत येथे होणार असलेल्या या कृषी मेळाव्यात जास्तीत जास्त शेतकरी व शेती संबधित व्यवसायिक तसेच तंतज्ञ यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे व मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन निरवडे सरपंच हरी वारंग यांनी केले आहे.

________________________

____________________
*▪️प्रवेश मार्गदर्शन सुरू▪️*

*📖१०वी, १२वी, पदवीधर 🧑🏻‍🎓विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी 👩🏻‍🎓शिक्षणातील सर्वोच्च संधी…*

*🔳उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*👉🏻बी. ए.*
*👉🏻बी. कॉम.*
*👉🏻एम. कॉम.*
*👉🏻एम. बी. ए.*
*👉🏻रूग्ण सहायक*
*👉🏻एम.ए. (अर्थशास्त्र)*
*👉🏻एम.ए. (लोक प्रशासन)*
*👉🏻एम.ए. (इंग्लिश)*
*👉🏻एम.ए. (हिंदी)*

*◼️सिंधुदूर्ग जिल्हयातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र🗞️📘*

*🗂️प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क📱 :-*

*📒यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ📚📖*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*

*🏬आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,🛣️*
*सावंतवाडी नगरपालिके जवळ, सावंतवाडी.*

*📲मोबा- 8605992334*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!