आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

वेत्ये येथील कैलास ढाब्याजवळ विचित्र अपघात

🟥वेत्ये येथील कैलास ढाब्याजवळ विचित्र अपघात

🟥न्युटल होऊन मागे आलेल्या खाजगी बस खाली दोन दुचाकी चिरडून मोठे नुकसान

🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 प्रतिनिधी :सुखदेव राऊळ

🎴सावंतवाडी,१०.: पार्किंग करुन ठेवलेली खाजगी बस न्युटल होऊन उलट्या दिशेने मागे आल्याने वेत्ये येथे विचित्र अपघात घडला. बसच्या मागे काही अंतरावर उभ्या असलेल्या दोन दुचाकी बसच्या मागील चाकाखाली आल्याने दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार आज सकाळी 10.30 च्या सुमारास हा अपघात वेत्ये येथील कैलास ढाब्याजवळ घडला. ही खाजगी बस क्रमांक युपी 83 बीटी 3947 ही अचानक मागे आल्याने या बसच्या मागील बाजूस काही अंतरावर उभ्या असलेल्या दोन दुचाकी बसच्या मागील चाकाखाली आल्याने या दोन्ही स्कुटींचे नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. या अपघाताची माहिती मिळताच वेत्ये गावचे उपसरपंच गुणाजी गावडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघाताची पाहणी केली व या अपघाताची माहिती सावंतवाडी पोलिसांना कळवली असल्याचे समजते.

———————————————

*😍🧥🥼घरात लग्न समारंभ, शुभकार्य कार्यक्रम आहेत आता कशाला बेळगांव, कोल्हापूर ला जातंय.. त्यापेक्षा सुद्धा उत्तम कपडे, आकर्षक दरात आपल्या सावंतवाडीत…🥻🥻*

सावंतवाडीतील *”रोवस्त्रा”🥼* व *”राऊत आणि कंपनी”🥻* मध्ये नक्की एकदा भेट द्या …आणि *१० हजाराच्या💰* खरेदीवर मिळवा *आकर्षक भेटवस्तू🎁* सोबत खरेदी वर मिळवा *१० ते ३०% 🤩* सूट…!😍🥳💃

 

*_👔रोवस्त्रा🥼_*

*🔴आमच्या येथे उपलब्ध:-*
🔸पॅन्ट 🔹 शर्ट
🔹कुर्ता 🔸फेटा
🔸सुट 🔹शेरवानी

*👉टीप:-* कोणत्याही खरेदीवर २० ते ३० टक्के सूट, तर दहा हजारच्या खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेटवस्तू…!

*_🥻राऊत आणि कंपनी👗_*

*🟠आमच्या येथे “लग्न बस्ता” उपलब्ध:-*
🔹साडी 🔸वेस्टन गाऊन
🔸घागरा 🔹डिझाईन ड्रेस
🔹ज्वेलरी

*👉टीप:-* कोणत्याही खरेदीवर २० ते ३० टक्के सूट, दहा हजाराच्या खरेदीवर भेट वस्तू, तर पन्नास हजारावरील खरेदीवर “लकी-ड्रॉ” कुपन…!

*🎴आमचा पत्ता:-* भाट बिल्डिंग,गांधी चौक,सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

*☎️संपर्क:-* ०२३६३-२७२२५४

———————————————————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!