यशवंतराव भोसले इं भोसले इंटरनॅशनल स्कूलला केंद्र शासनाचा ‘स्वच्छ विद्यालय २०२१-२२’ पुरस्कार
🛑यशवंतराव भोसले इं भोसले इंटरनॅशनल स्कूलला केंद्र शासनाचा ‘स्वच्छ विद्यालय २०२१-२२’ पुरस्कार
🛑जि.प.सीईओ प्रजित नायर यांच्या हस्ते पार पडले पुरस्कार वितरण
🎴सावंतवाडी,२९ – केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयातर्फे चराठे येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलला जिल्हास्तरावरचा ‘स्वच्छ विद्यालय २०२१-२२’ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर (I.A.S.) यांच्या हस्ते सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा मुख्यालयात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीचे सचिव संजीव देसाई व शाळेचे मुख्याध्यापक व्यंकटेश बक्षी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
शिक्षण विभागातर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार शाळेला एकूण स्वच्छता या विभागात ९५% गुणांसह फाईव्ह स्टार रेटिंग प्राप्त झाले. तसेच कोव्हीड पूर्वतयारी व उपाययोजना व प्रसाधनगृहे स्वच्छता या उपविभागात ही फाईव्ह स्टार रेटिंग प्राप्त झाले.
या पुरस्काराबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले व संचालक मंडळ यांनी शाळेच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले व शासनाने शाळेच्या कार्याची दखल घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
________________________
____________________
*▪️प्रवेश मार्गदर्शन सुरू▪️*
*📖१०वी, १२वी, पदवीधर 🧑🏻🎓विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी 👩🏻🎓शिक्षणातील सर्वोच्च संधी…*
*🔳उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*👉🏻बी. ए.*
*👉🏻बी. कॉम.*
*👉🏻एम. कॉम.*
*👉🏻एम. बी. ए.*
*👉🏻रूग्ण सहायक*
*👉🏻एम.ए. (अर्थशास्त्र)*
*👉🏻एम.ए. (लोक प्रशासन)*
*👉🏻एम.ए. (इंग्लिश)*
*👉🏻एम.ए. (हिंदी)*
*◼️सिंधुदूर्ग जिल्हयातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र🗞️📘*
*🗂️प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क📱 :-*
*📒यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ📚📖*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*🏬आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,🛣️*
*सावंतवाडी नगरपालिके जवळ, सावंतवाडी.*
*📲मोबा- 8605992334*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

