कुडाळ एस.टी महामंडळाची विशेष बस सेवा
🟥कुडाळ एस.टी महामंडळाची विशेष बस सेवा
🟥पालकांनी एस.टी महामंडळाचे व्यवस्थापक आणि सहकारी वर्ग यांचा केला सत्कार…
🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻 ब्युरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴कुडाळ,२५: कोरोना महामारीच्या प्रदीर्घ कालावधीनंतर जून २०२२ पासून सर्वत्र शाळा नियमितपणे सुरू झाल्या आहेत. कुडाळ तालुक्यातील बरीच मुले आज ही तालुक्यातील गावांमधून एस टी ने प्रवास करत शाळेत येतात. कुडाळ मधून बरीच मुले ही ओरोस येथील डॉन बॉस्को या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत खाजगी वाहनाने जातात. अनेक माध्यमवर्गातील मुले ही डॉन बोस्को स्कुल मध्ये शिक्षण घेत आहे. किंवा गरीब कुटुंबातील मुलांना ही या शाळेत शिक्षण घेण्याची घेता येईल यासाठी प्रवासाचा भार काही प्रमाणात तरी कमी होऊ शकेल आणि सर्वच स्तरावरील विध्यार्थ्यांना प्रवास सुलभ व्हावा या दृष्टीनें एसटी महामंडळाचे व्यवस्थापक सन्माननीय डोंगरे साहेब व त्यांचे सहकारी यांनी हा विचार प्रत्यक्षात आणत कुडाळ ते डॉन बॉस्को हायस्कूल अशी एसटी महामंडळाने मुलांसाठी विशेष बस सेवा सुरु केली आहे. सदर बस ही सकाळी साडेसात वाजता कुडाळ येथून सुटते आणि दुपारी दीड वाजता ओरस वरून कुडाळ येथे मुलांना आणून सोडते. एस टी महामंडळाकडून डॉन बॉस्को मधील मुलांना अशी सुविधा उपलब्ध करून देण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या दोन वर्षापासून आर्थिक संकटात असताना पालकांना प्रायव्हेट बस भुर्दंड पडत होता तो एसटी महामंडळाने कमी करण्यासाठी खारीचा वाटा उचलला आहे असं म्हणायला हरकत नाही. पालकांनी याबद्दल एस टी महामंडळाचे व्यवस्थापक आणि सहकारी वर्ग यांचा सत्कार करून त्यांचे विशेष आभार मानले आहेत. पालकांनी बस ची मागणी करताच अगदी कमी वेळात महामंडळाने ही सोय उपलब्ध करून दिली आहे.याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.त्यावेळी उपस्थित कुडाळ आगार व्यवस्थापक सुजित डोंगरे,वाहतूक निरीक्षक राजाराम राऊळ,सुरेंद्र मोरजकर आधी उपस्थित होते.
———————————————————–
*प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!*
*✍🏻१०वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील *NBA मानांकन* मिळालेले एकमेव तंत्रनिकेतन
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक🏠*
*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त* आणि *100% नोकरीची हमी* देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक
*▪️उपलब्ध कोर्सेस▪️*👇
🔹मेकॅनिकल इंजिनिअरिंग
🔹इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
🔹सिव्हील इंजिनिअरिं
🔹कॉम्युटर इंजिनिअरिंग
*🔴प्रमुख वैशिष्ट्ये🔴*
👇🏻
🔸3 वर्षांचा अभ्यासक्रम
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक
🔸उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप
🔸उत्तम निकालाची परंपरा
🔸नामांकित कंपन्यांसोबत सामंजस्य करार
🔸 *100% नोकरीची हमी*
🔸 *OPEN/OBC* प्रवर्गातील विद्यार्थ्यांना *50% शासकीय फी सवलत*
🔸 *SC/ST/SBC/NT* प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संपूर्णपणे *मोफत शिक्षण*
🔸बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व मेस सुविधा उपलब्ध
*आजच आपला प्रवेश निश्चित करा…*
भेट द्या –
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक*
*प्रवेश सुविधा व मार्गदर्शन केंद्र*
*चराठे, सावंतवाडी🛣️*
*जि. सिंधुदुर्ग*
*संपर्क -☎️*
*02363273535/273456*
*📱मोबा.9421718850/9130003477*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

