कुडाळ तालुक्यातील पुळास येथे ३१मे रोजी जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा..
🟥कुडाळ तालुक्यातील पुळास येथे ३१मे रोजी जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा..
🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला
*✍🏻 प्रतिनिधी :विश्राम वारंग
🎴कुडाळ,पुळास,२८मे: महाराणी अहिल्यादेवी होळकर समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र-सिंधुदुर्ग व महाराणी अहिल्यादेवी होळकर मित्रमंडळ पुळास ता.कुडाळ याच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक ३१/०५/२०२२ रोजी रात्रौ.७:३०वा.महाराणी अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय एकेरी व दुहेरी खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
तरी इच्छुक स्पर्धकांनी सहभागी व्हावे,असे आवाहन महाराणी अहिल्यादेवी होळकर मित्र मंडळ पुळास यांनी केले आहे.
*🔹स्पर्धेचे गट*
१)एकेरी गट(एक व्यक्ती)
२)दुहेरी गट(दोन व्यक्ती)
*🔹स्पर्धेचे नियम व अटी-*
१)स्पर्धा ही जिल्हास्तरीय खुली आहे.
२)रेकॉर्ड डान्स ३मिनिटांपेक्षा अधिक असावा.
३)गाणे पेनड्राइव्ह किंवा सीडीमधे असावे.
४)प्रत्येक स्पर्धकांनी वेळेच्या अगोदर अर्धा तास उपस्थित राहावे.
५)विजयी स्पर्धकांना रोख रक्कम व आकर्षक चषक देण्यात येईल.
६))पंचाचा निर्णय हा अंतिम असेल.
*🔸रोख बक्षिसे व आकर्षक चषक*
🏆 *एकेरी गट(एक व्यक्ती)*🏆
▪️प्रथम क्रमांक रोख रू.४०००/- व आकर्षक चषक
▪️द्वितीय क्रमांक रोख रू.२०००/- व आकर्षक चषक
▪️तृतीय क्रमांक रोख रू.१५००/-व आकर्षक चषक
🏆 *दुहेरी गट(दोन व्यक्ती)*🏆
▪️प्रथम क्रमांक रोख रु४०००/- व आकर्षक चषक
▪️द्वितीय क्रमांक रोख रु २०००/- व आकर्षक चषक
▪️तृतीत क्रमांक रोख रु१५००/- व आकर्षक चषक.
▪️ *स्पर्धेचे स्थळ – महाराणी* *अहिल्यादेवी धनगर समाज भवन पुळास पो.महादेवाचे केरवडे, ता.कुडाळ, जि.सिंधुदुर्ग*
▪️नाव नोंदणी व संपर्कक्रमांक – दि.*३०/०५/२०२२* पर्यंत करावी.
भरत झोरे-९४०३२९१४६३
गौरश लांबर-९४०५११४६४८
राहुल लांबर -९४२२१९०६७१
———————————————
*😍🧥🥼घरात लग्न समारंभ, शुभकार्य कार्यक्रम आहेत आता कशाला बेळगांव, कोल्हापूर ला जातंय.. त्यापेक्षा सुद्धा उत्तम कपडे, आकर्षक दरात आपल्या सावंतवाडीत…🥻🥻*
सावंतवाडीतील *”रोवस्त्रा”🥼* व *”राऊत आणि कंपनी”🥻* मध्ये नक्की एकदा भेट द्या …आणि *१० हजाराच्या💰* खरेदीवर मिळवा *आकर्षक भेटवस्तू🎁* सोबत खरेदी वर मिळवा *१० ते ३०% 🤩* सूट…!😍🥳💃
*_👔रोवस्त्रा🥼_*
*🔴आमच्या येथे उपलब्ध:-*
🔸पॅन्ट 🔹 शर्ट
🔹कुर्ता 🔸फेटा
🔸सुट 🔹शेरवानी
*👉टीप:-* कोणत्याही खरेदीवर २० ते ३० टक्के सूट, तर दहा हजारच्या खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेटवस्तू…!
*_🥻राऊत आणि कंपनी👗_*
*🟠आमच्या येथे “लग्न बस्ता” उपलब्ध:-*
🔹साडी 🔸वेस्टन गाऊन
🔸घागरा 🔹डिझाईन ड्रेस
🔹ज्वेलरी
*👉टीप:-* कोणत्याही खरेदीवर २० ते ३० टक्के सूट, दहा हजाराच्या खरेदीवर भेट वस्तू, तर पन्नास हजारावरील खरेदीवर “लकी-ड्रॉ” कुपन…!
*🎴आमचा पत्ता:-* भाट बिल्डिंग,गांधी चौक,सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
*☎️संपर्क:-* ०२३६३-२७२२५४
———————————————————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_