गेल्या पाच वर्षात राणे समर्थकांकडे शिवसेना शहर प्रमुख संतोष शिरसाट पगारी नोकर होते का ?- नगरसेवक निलेश परब
🛑गेल्या पाच वर्षात राणे समर्थकांकडे शिवसेना शहर प्रमुख संतोष शिरसाट पगारी नोकर होते का ?- नगरसेवक निलेश परब
🛑तुमची तोतयेगिरी बंद करा, आणि सभागृहात दोन वाक्य तरी धड बोला…
🖥️ Kokan Live Breaking News
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴कुडाळ,११जुन- बुडत्याला काडीचा आधार या प्रमाणे काँग्रेसला सोबत घेऊन तुम्हाला सत्ता मिळवावी लागली हे तुमचे खरोखरच दुर्दैव .कुडाळ बस स्थानक इमारतीचे वाटोळे ,नदीचा गळका बंधारा ,नाट्यगृहातील अनेक त्रुटी,आर एस एन कडे जाणारा सहा महिन्यात वाहून गेलेला रस्ता पुन्हा करावा लागला यासारखा आमदारांच्या दृष्टीक्षेपातील बोगस विकास कुडाळ वासियांनी पाहिला. तुमची सत्ता आली त्या वेळी खरोखर कुडाळ विकासाला ग्रहण लागले. रात्रीचे केवळ ज्यांना अड्डे माहिती आहेत. त्यांनी पूर्णपणे आधी नळपाणी योजना आणि पाणीपुरवठा विभाग समजून घेतला पाहिजे आणि त्याला एकदा तरी भेट दिली पाहिजे. गेल्या पाच वर्षात राणे समर्थकांनी केवळ पैसे खाण्याचीच काम केले का ? असा आरोप आपण केला त्या पाच वर्षात शिवसेनेचे शहरप्रमुख म्हणून तुम्ही काम करत होता एकही आंदोलन तुमच्या हातून घडले नाही एक निष्क्रिय शहर प्रमुख कसा असतो त्याचे तुम्ही उत्तम उदाहरण आहेत केवळ नगरपंचायत निवडणुकीला सहा महिने राहीले त्यावेळी तुम्ही झोपलेले जागे झालात.त्यावेळी असे आरोप का केले नाहीत आवाज का उठविला नाही राणे समर्थकांकडे पगारी नोकर होता का ? राज्याचे मुख्यमंत्री, पालकमंत्री ,खासदार ,आमदार तुमच्याच पक्षाचे. हे कुडाळ नगरपंचायतीला दारोदारी फिरून देखील भारतीय जनता पार्टीचे आठ उमेदवार निवडून आले तर शिवसेनेचे सात केवळ एका मताने एक उमेदवार पराभूत झाला केवळ आणि केवळ अपघातामुळे तुमची सत्ता आली तुमच्या आमदारांसहित शिवसेना नेत्यांना काँग्रेस पक्षाची कुडाळ ते कोल्हापूर दरम्यान हुजरेगिरी करावी लागली. हा खरा आमचा विजय आहे .कुडाळ गांधी चौक सुशोभिकरण काम वर्षभरापूर्वी कशासाठी अडविण्यात आले होते. कॉन्ट्रॅक्टर जवळ कोण लाळ घोटत होता? हे कुडाळच्या जनतेला माहिती आहे. शिवाय ग्रामपंचायत असो वा नगरपंचायत निवडणुकीला किती किती वेळा नाका तोंडाने पडलात त्याचा हिशोब तुमच्या आता लक्षात नसेल. त्यामुळे तुमची तोतयागिरी आता बंद करावी सत्ताधाऱ्यांना जाग आणणे आणि विविध प्रश्नावर आवाज उठवणे हे विरोधी पक्षाचे कामच आहे. कोण कुठल्या पक्षात कुठे गेले ? हे तुम्ही बोलला म्हणजे विनोदच आहे. स्वतःच्या पक्षाचा इतिहास बघा पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर ,आमदार वैभव नाईक हे कुठच्या पक्षात होते आणि कुठे गेले आणि तुमच्या तर कसं लक्षात राहिले नसतील तेवढे तुम्ही गरागरा फिरला. राणेसाहेबांवर बोलण्याची तुमची पात्रता नाही. Midc रेस्ट हाऊसमध्ये ठेकेदारांना बोलावून तोडपाणी करण्यासाठी कोणी बैठक घेतली हे जनता जाणून आहे त्यामुळे तुम्ही दुसऱ्यावर बोट दाखवण्यापेक्षा स्वतःचे आत्मपरीक्षण करावे सभागृहात दोन वाक्य तुम्हाला धड बोलता येत नाहीत.ठेके मॅनेज करण्यात तुमच्यात स्पर्धा लागली. त्यामुळे बाहेर आमच्या पक्षावर टीका करून जास्त लुडबूड करू नये,
अशी परखड टीका कुडाळ नगरपंचायत भाजपा नगरसेवक निलेश परब यांनी शिवसेना शहर प्रमुख संतोष शिरसाठ यांच्यावर केली.
________________________
____________________
*▪️प्रवेश मार्गदर्शन सुरू▪️*
*📖१०वी, १२वी, पदवीधर 🧑🏻🎓विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी 👩🏻🎓शिक्षणातील सर्वोच्च संधी…*
*🔳उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*👉🏻बी. ए.*
*👉🏻बी. कॉम.*
*👉🏻एम. कॉम.*
*👉🏻एम. बी. ए.*
*👉🏻रूग्ण सहायक*
*👉🏻एम.ए. (अर्थशास्त्र)*
*👉🏻एम.ए. (लोक प्रशासन)*
*👉🏻एम.ए. (इंग्लिश)*
*👉🏻एम.ए. (हिंदी)*
*◼️सिंधुदूर्ग जिल्हयातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र🗞️📘*
*🗂️प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क📱 :-*
*📒यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ📚📖*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*🏬आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,🛣️*
*सावंतवाडी नगरपालिके जवळ, सावंतवाडी.*
*📲मोबा- 8605992334*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

