राजा शिवाजी चौक मित्र मंडळ सावंतवाडी यांच्याकडून दहावी परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार
🟥 राजा शिवाजी चौक मित्र मंडळ सावंतवाडी यांच्याकडून दहावी परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार
🟥 राजा शिवाजी चौक मित्र मंडळाकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप..
🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻 कार्यकारी संपादक : आनंद धोंड
🎴सावंतवाडी,२५: सावंतवाडी येथील शिवाजी राजा चौक मित्रमंडळ यांच्या वतीने आज सावंतवाडीत दहावी परीक्षेत चांगल्या गुणाने पास झालेल्या आणि विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यानी मिळविलेल्या यशाचे कौतुक केले.तसेच राजा आणि हत्ती च्या गोष्टीचे उदाहरण देऊन मिळविलेले यश कसे टिकवायचे याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार सीताराम गावडे प्राध्यापक बुवा सर यांनी ही विद्यार्थ्यांना परिस्थितीवर मात करून कसे यशस्वी व्हायचे याचे मार्गदर्शन केले.
यावेळी कुमारी सेजल पवार श्रुती सावंत महिका खानोरकर वरदा सावंत आदिती चव्हाण, समीर पटवर्धन, निखिल मसुरकर, अथर्व कारेकर, गणराज रेडकर, आर्या बोगार, सलोनी कोटकर, सिमरन फाले, वेदांत कवीटकर, प्रसाद कुलकर्णी, मनस्वी कारेकर,यत्वेश राऊळ,गायत्री कोठावळे,महमददजकी मुल्ला, रुषदा पडवेकर,आर्या गावडे, तनिष्का पवार, इकरा बेग,झईदआसिफ बागवान, रईनसाफिया मुस्तक्विंम,साईश कांबळी, रोशन सावंत, प्रभात देसाई, चिन्मय चितारी,साक्षी कोचरेकर,जानवी पेडणेकर, कुणाल लाखे, मनस्वी कांबळी.या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर,शिक्षण तज्ञ जी. ए. बुवा,अध्यक्ष वैभव माठेकर,जेष्ठ पत्रकार सिताराम गावडे,नगर सेवक सुरेश भोगटे,संजय पेडणेकर,उमेश कोरगावकर, दिपाली भालेकर, किर्ती बोन्द्रे, अफरोज राजगुरू,दीपक सावंत, विजय पवार, रविंद्र तोरसकर संतोष तळवणेकर,रवी जाधव,महादेव राऊळ,अरूण घाडी, सूत्रसंचालक शैलेश नाईक सर आदी मंडळाचे सदस्य,विध्यार्थी,आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
———————————————————–
*🛑राज्यात होणाऱ्या १००० हून अधिक तलाठी भरती व जिल्हा परिषद भरतीच्या जागांसाठी स्पेशल बॅच सुरू करत आहोत🛑*
*⚜️आमची वैशिष्ट्ये⚜️*
1. अनुभवी शिक्षक वर्ग
2. प्रवेश सोबत वाचनालयामध्ये बसण्याची संधी
3. कमी वेळात तलाठी व जिल्हा परिषद भरतीचे परिपूर्ण मार्गदर्शन
*🗣️🗣️प्रवेश सुरु – 22 जून 2022 पासून*
*शेवटची तारीख 👉🏻 – 26 जून 2022 पर्यंत*
*🔰प्रवेश फी फक्त* – 5000
*🛑बॅचचा कालावधी – 3 महिने*
*👬बॅच सुरू – 1 जुलै 2022 पासून*
*⏰लेक्चर्स टाईम संध्याकाळी 4.30 ते 6.30*
*(टीप – आठवड्यातून पाच दिवस लेक्चर्स होतील)*
*🏠आमचा पत्ता🏠* ,
*पहिला मजला , वसंत प्लाझा सिंधुदुर्ग बँक नजीक , राजपुरोहित इलेक्ट्रिकल्सच्या समोर गांधी चौक* *सावंतवाडी – 416510*
📞90226 86944
🪀7350219093
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

