शिरोडा समुद्रात आंघोळी साठी गेलेला “वेत्ये” गावतील तरुण बुडाला
🟥शिरोडा समुद्रात आंघोळी साठी गेलेला “वेत्ये” गावतील तरुण बुडाला
🟥वेंगुर्ले पोलीस ठाण्यात नोंद : “त्याचा”अद्यापही शोध सुरू
🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻 प्रतिनिधी :सुखदेव राऊळ
🎴वेंगुर्ले,२५मे: तालुक्यातील शिरोडा समुद्रात वेत्येतील सुनिल देवू गावकर ( ४५) नामक तरुण बुडल्याची माहिती त्यांच्या सोबत आलेल्यानी दिली. तसेच पोलीसांना रीतसर माहिती हितेंद्र गावकर यांनी दिली. दरम्यान सायंकाळी उशिरा पर्यंत समुद्राला उधाण असल्याने व गावकर यांचा मृतदेह दिसत नसल्याने समुद्रात जाऊन शोधकार्य होऊन शकले नाही. परंतु किनाऱ्या पासून काही अंतरा पर्यंत शोध मोहीम सुरू होती. या बाबत वेंगुर्ले पोलीस ठाण्यात नापता म्हणून नोंद करण्यात आली आहे.
शिरोडा समुद्रात आपल्या गावातील सहकाऱ्यांसोबत पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये येथील तरुण सुनील गावकर हा काल दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास समुद्रात आंघोळी साठी उतरला असताना मोठ्या लाटा मध्ये कुठे दिसेनासा झाला. त्याठिकाणी असलेल्या इतर पर्यटक व मित्रांनी आरडाओरडा केल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. दरम्यान समुद्राला उधाण असल्याने काही क्षणात तो तरुण दिसेनासा झाला.
याची माहिती मिळताच घटनास्थळी शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, उपसरपंच राहुल गावडे, ग्रा प सदस्य कौशिक गावडे, पोलीस कॉन्स्टेबल दळवी, पोलीस योगेश राऊळ, ग्रामविकास अधिकारी सुनिल चव्हाण, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ आबू, आपा साळगावकर व ग्रामस्थांची धाव घेतली. गावकर यांचा मृतदेह समुद्रात दिसत नसल्याने व समुद्राला उधाण असल्याने शोधकार्य सायंकाळी उशिरा पर्यंत होऊ शकले नाही.
दरम्यान यावेळी गावकर यांचे नातेवाईक व वेत्येतील ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले होते. सध्या पर्यटन हंगामात पर्यटकांच्या पसंतीला शिरोडा समुद्र असून शेकडो पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येत असतात. मात्र सध्या पावसाळी वातावरणामुळे समुद्रात उधाण असून पर्यटकांनी आपली काळीजी घेऊन पर्यटनाचा आनंद घ्यावा असे आवाहन शिरोडा ग्रामपंचायत मार्फत करण्यात आले आहे.
———————————————————–
______________________
🎯 *मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एका महिन्यात*
👉 *नवजीवन लवनोतंम चूर्ण*
🎥 *https://youtu.be/nkGoxBy41sY*
🎯 *विना ऑपरेशन मूळव्याध 💯% बरा होतो*
👨⚕ *मित्रानो,* हि व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे यावर ऑपरेशन करून घेणे हा विलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही कारण ऑपरेशन हा पचन संस्था सुधारण्याचा उपाय नाही.
🤔 *झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे ना !*
👌 *वैशिष्ट्ये-*
▪️ कोणताही दुष्परिणाम नाही
▪️ पहिल्या दिवसापासूनच फरक
▪️ फरक न जाणवल्यास 100% *मनीबॅक गॅरंटी*
😇 *पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट*
👌 *एक महिन्याचा कोर्स फक्त रु. 1999/- मध्ये*
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्यासाठी क्लिक करा*
🎥 *https://bit.ly/3LPKlPj*
👍🏻 *एकदा अवश्य वापरून पहा*
☎️ *अधिक माहिती व घर पोहोच सेवे* *साठी आत्ताच कॉल करा*
9145229999 / 9145339999
👍 *आमचे दुसरे अत्यंत प्रभावी उत्पादन*
🎯 *मुतखडा साठी*
*स्मॅश स्टोन*
*(औषधाचे रिझल्ट बघा)*
*https://bit.ly/3sh8qr2*
🎯 *सांधेदुखी साठी*
*वेदना हर ऑईल व चुर्ण*
*https://youtu.be/qdwCwLPOqU8*
🎯 *शुगर साठी नवजीवन शर्करांत चुर्ण*
🎥 *https://youtu.be/fQYIzFlDo0M*
*_______________________*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

