खवणे समुद्रकिनारी आढळला अनोळखी मृतदेह…
🟥खवणे समुद्रकिनारी आढळला अनोळखी मृतदेह…
🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻 प्रतिनिधी : समीर चव्हाण
🎴 वेंगुर्ले,१८: खवणे समुद्रकिनाऱ्याच्या मारुती मंदिराच्या मागील बाजूस खडकाळ भागात एक पुरुष जातीचा मृतदेह आज सकाळी आढळला आहे. खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या व्यक्तिंच्या तो निदर्शनास आला. त्यानंतर खवणे खोतवाडी येथील रहिवासी तथा म्हापण ग्रामपंचायत सदस्य संदीप खोत यांनी या घटनेची खबर निवती पोलिसांना दिली. निवती पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन रुग्णवाहिका बोलू ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी शासकीय जिल्हा रुग्णालय ओरोस येथे पाठविला आहे. मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने मृतदेहाची ओळख पटलेली नसून मृतदेहाच्या नातेवाईकांचा तपास सह पोलीस निरीक्षक श्री गोविंद वारंग यांच्या मार्गदर्शनाखाली निवती पोलिस करत आहेत. मृतदेहाच्या अंगावर निळ्या कलरची हाफ पॅन्ट आहे. कोणालाही मृतदेहा बद्दल काही माहिती असल्यास निवती पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन सहपोलीस निरीक्षक गोविंद वारंग यांनी केले आहे ०२३६६-२२८२००.
———————————————————–
*प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!*
*✍🏻१०वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील *NBA मानांकन* मिळालेले एकमेव तंत्रनिकेतन
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक🏠*
*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त* आणि *100% नोकरीची हमी* देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक
*▪️उपलब्ध कोर्सेस▪️*👇
🔹मेकॅनिकल इंजिनिअरिंग
🔹इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
🔹सिव्हील इंजिनिअरिं
🔹कॉम्युटर इंजिनिअरिंग
*🔴प्रमुख वैशिष्ट्ये🔴*
👇🏻
🔸3 वर्षांचा अभ्यासक्रम
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक
🔸उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप
🔸उत्तम निकालाची परंपरा
🔸नामांकित कंपन्यांसोबत सामंजस्य करार
🔸 *100% नोकरीची हमी*
🔸 *OPEN/OBC* प्रवर्गातील विद्यार्थ्यांना *50% शासकीय फी सवलत*
🔸 *SC/ST/SBC/NT* प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संपूर्णपणे *मोफत शिक्षण*
🔸बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व मेस सुविधा उपलब्ध
*आजच आपला प्रवेश निश्चित करा…*
भेट द्या –
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक*
*प्रवेश सुविधा व मार्गदर्शन केंद्र*
*चराठे, सावंतवाडी🛣️*
*जि. सिंधुदुर्ग*
*संपर्क -☎️*
*02363273535/273456*
*📱मोबा.9421718850/9130003477*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

