आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

आंबोली घाटात दुचाकी आणि ट्रकमध्ये भीषण अपघात

🟥 आंबोली घाटात दुचाकी आणि ट्रकमध्ये भीषण अपघात

🟥 ..या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴आंबोली,२५:मे ओव्हरटेक करताना समोरच्या गाडीचा अंदाज न आल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ट्रकच्या चाकाखाली मिळाल्याने जागीच ठार झाला. हा अपघात इतका भीषण होता की त्या महिलेचाच्या शरीराचे दोन तुकडे झाले आहेत. तर त्याच्यासोबत असलेला मित्र गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात २४ मे रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास आंबोली नाना पाणी वळणावर घडला.

समीर शशिकांत जाधव रा. वेताळ-बांबर्डे ता. कुडाळ असे त्याचे नाव आहे. याबाबत मुबारक हुसेन शेख वय ४२ रा चंदगड या चालकाने दिलेल्या तक्रारीनुसार आंबोली पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अधिक माहिती अशी की, शेख हे आपल्या ताब्यातील ट्रक घेऊन रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास कोल्हालापूरच्या दिशेने जात होते. यावेळी समोरून भरधाव आणि चुकीच्या दिशेने येणाऱ्या जाधव यांच्या गाडीचा ताबा सुटला, आणि ते थेट ट्रकच्या खाली आले. यात त्यांच्या अंगावरून चाक गेले असून ते खाली चिरडले आहेत. यात त्यांच्या शरीराचे दोन तुकडे झाले आहेत. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच आंबोली पोलिस ठाण्याचे हवालदार दत्ता देसाई व सहका-यांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेत सहकार्य केले. तर जखमी असलेल्या सहकाऱ्याला अधिक उपचारासाठी सावंतवाडी कुटीर रुग्णालयात हलविले. समोर अपघात दिसल्याने त्याला मानसिक धक्का बसला आहे.

———————————————

*😍🧥🥼घरात लग्न समारंभ, शुभकार्य कार्यक्रम आहेत आता कशाला बेळगांव, कोल्हापूर ला जातंय.. त्यापेक्षा सुद्धा उत्तम कपडे, आकर्षक दरात आपल्या सावंतवाडीत…🥻🥻*

सावंतवाडीतील *”रोवस्त्रा”🥼* व *”राऊत आणि कंपनी”🥻* मध्ये नक्की एकदा भेट द्या …आणि *१० हजाराच्या💰* खरेदीवर मिळवा *आकर्षक भेटवस्तू🎁* सोबत खरेदी वर मिळवा *१० ते ३०% 🤩* सूट…!😍🥳💃

 

*_👔रोवस्त्रा🥼_*

*🔴आमच्या येथे उपलब्ध:-*
🔸पॅन्ट 🔹 शर्ट
🔹कुर्ता 🔸फेटा
🔸सुट 🔹शेरवानी

*👉टीप:-* कोणत्याही खरेदीवर २० ते ३० टक्के सूट, तर दहा हजारच्या खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेटवस्तू…!

*_🥻राऊत आणि कंपनी👗_*

*🟠आमच्या येथे “लग्न बस्ता” उपलब्ध:-*
🔹साडी 🔸वेस्टन गाऊन
🔸घागरा 🔹डिझाईन ड्रेस
🔹ज्वेलरी

*👉टीप:-* कोणत्याही खरेदीवर २० ते ३० टक्के सूट, दहा हजाराच्या खरेदीवर भेट वस्तू, तर पन्नास हजारावरील खरेदीवर “लकी-ड्रॉ” कुपन…!

*🎴आमचा पत्ता:-* भाट बिल्डिंग,गांधी चौक,सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

*☎️संपर्क:-* ०२३६३-२७२२५४

———————————————————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!