कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

आंदुर्ले येथील युवक बेपत्ता.

*_🛑आंदुर्ले येथील युवक बेपत्ता.._*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्यूरो न्युज:-कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वेंगुर्ले-दि.१६-* आंदुर्ले येथील समीर सीताराम सावंत वय ३७ वर्षे हा युवक ९ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी सात वाजता बेपत्ता झाला आहे. ऊंची साडे चार ते पाच फूट, अंगाने सडपातळ, वर्ण निमगोरा आहे. घरातून बाहेर जाताना अंगावर निळ्या रंगाचे हाफ हाताचे चेक्स असलेले शर्ट, नेसनिस निळ्या रंगाची जीन्स पँट, केस काळे कानावरील केस बारीक केलेले आहेत, चेहरा उभट, डोळे काळे, काळी मीशी, पायात निळ्या रंगाचे स्लीपर असे या युवकाचे वर्णन आहे. कोणालाही न सांगता हा युवक घरातुन निघून गेला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास निवती पोलिस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री शामराव पांडुरंग कांबळे हे निवती पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक व प्रभारी पोलिस ठाणे अधिकारी श्री गोविंद वारंग यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

________________________
_*😍सुवर्णसंधी..😍सुवर्णसंधी.. सुवर्णसंधी..😍*_

*🎊दिवाळी धमाका आँफर🎊*

*🎉दिसतं तस नसतं…म्हणूनच जग फसतं!🎉*
*🔸आता आँनलाईन पेक्षा ही स्वस्त दरात🔸*

_🏃‍♂️धावून आलेली सुवर्णसंधी सोडू नका आजच सावंतवाडीतील म्युझिक काँर्नर शाँपीला भेट द्या🏃‍♂️_

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*

*📲कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू🎁…*

*💵बजाज फायनान्सवर घेणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक भेटवस्तू व लकी ड्राँ.मधून मोबाईल जिंकण्याची सुवर्णसंधी*

*📲मोबाईल अँक्सेसरीज वर मिळवा ६०% पेक्षा जास्त सूट*

*🖥️सर्व ब्रँडचे LED TV आँफर किंमतीत उपलब्ध*

*आमचा पत्ता:*
*म्युझिक काँर्नर*
_इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड मोबाईल शाँपी_
विठ्ठल मंदिर रोड,जयप्रकाश चौक सावंतवाडी
8799978651 / 7719918722

*नियम व अटी लागू*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!