म्हापण येथे खुली भीमगीत गायनस्पर्धा
🟥म्हापण येथे खुली भीमगीत गायनस्पर्धा
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻प्रतिनिधी:समीर चव्हाण
🎴वेंगुर्ला,११: बुध्दविहाराचा १५ वा वर्धापनदिन तसेच भगवान गौतम बुध्द यांचा जयंती मोहोत्सव याचे औचित्त साधुन नालंदा बुध्दविहार म्हापण ता.वेंगुर्ला जि.सिंधुदुर्ग येथे खुली भीमगीत गायनस्पर्धा रविवार दिनांक १५ मे २०२२ रोजी रात्रौ ८ वाजता आयोजीत करणेत आलेली आहे.
सदर स्पर्धेचे गीत हे स्पर्धकाने म्युझिक ट्रॅक (करा ओके) वर सादर करणे गरजेचे आहे.
सदर भीम गीतांची यादी मंडळाकडे उपलब्ध आहे. त्या अनुशंगाने स्पर्धकाने गाण्याचे ट्रॅक शोधुन गाण्याची तयारी करुन स्पर्धेत सहभागी व्हावयाचे आहे.
या स्पर्धेची ऑडिशन रविवार दिनांक १ मे २०२२ रोजी दुपारी ०२.३० वाजता नालंदा बुध्दविहार म्हापण या ठिकाणी होणार असुन स्पर्धकाने आपली नाव नोंदणी दिनांक २५ एप्रिल २०२२ सायंकाळी ५ वाजेपर्यंत
श्री.अमोल वाईरकर, म्हापण (9420740732), श्री.भाई साटेलकर ,कुडाळ (9422381216), श्री.राजेश म्हापणकर, मुंबई (9323697799) यांचेकडे नोंदवावी.
सदर स्पर्धेचे प्रवेश मुल्य १५० रुपये राहील.
सदर स्पर्धेची पारितोषिके
प्रथम क्रमांक 5015/- रुपये व स्मृतिचिन्ह
व्दितीय क्रमांक 3015/- रुपये व स्मृतिचिन्ह,
तृतीय क्रमांक 2015/- रुपये व स्मृतिचिन्ह,
दोन उत्तेजनार्थ 515/- रुपये व स्मृतिचिन्ह
असे बक्षिसाचे स्वरुप असणार आहे.
तरी जास्तीत जास्त स्पर्धकानी स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन मंडळाचे सचिव श्री. चंद्रकांत म्हापणकर(7588911035) यांनी केले आहे.
टिप-
स्पर्धकाने स्वत:च्या गाण्याचे ट्रॅक स्वत: आणवयाचे आहे.
ऑडिशनला येताना स्पर्धकाने २ गाण्यांची तयारी करुन यायचे आहे.
प्रथम नाव नोंदवणाऱ्या २० स्पर्धकांनाच ऑडिशनसाठी बोलावण्यात येईल.
———————————————
*____🥘__हॉटेल तिखट मिठ__🥪____*
*चहा नाश्त्याची उत्तम सोय*
🥘साऊथ इंडियन
● इडली सांबार
● मेदूवडा सांबार
● मसाला डोसा
● प्लेन डोसा
● पेपर मसाला डोसा
● बटर डोसा
● चीज बटर डोसा
● शेजवान डोसा
● छोले भटूरे
◆ चहा
◆ कॉफी
◆ ग्रीन टी
◆ लेमन टी
◆ शिरा
◆ उप्पीट
◆ भाजी पुरी
◆ कुर्मा पुरी
◆ भाजी पाव
◆ आंबोळी चटणी
◆ आंबोळी उसळ
◆ मिसळ पाव
◆ मिसळ पुरी
◆ तवा पाव भाजी
◆ कुर्मापुरी
◆ कुर्मा पाव
◆ झुणका भाकरी / ठेचा
*गौरव रमाकांत तुळसकर*
*📲8805425156*
*पत्ता :* आदिनारायण मंगल कार्यालय समोर,
मेनरोड, सालईवाडा,सावंतवाडी
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_