मातोंड येथील श्रीदेवी सातेरी परिवार देवतांचा वर्धापनदिन सोहळा आयोजित
🟥मातोंड येथील श्रीदेवी सातेरी परिवार देवतांचा वर्धापनदिन सोहळा आयोजित
🟥दशावतार नाट्यप्रयोगांसहीत विविध धार्मिक कार्यक्रम व श्री सत्यनारायण महापुजा
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 ब्युरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴वेंगुर्ले,९.मे: मातोंड येथील स्वयंभू व जागृत देवस्थान श्री देवी सातेरी परिवार देवतांचा वर्धापनदिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.या निमित्त श्रीदेवी सातेरी मंदिर नजिक मातोंड येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दिनांक 14 मे 2022 रोजी रात्री 8.00 वाजता श्रीदेवी सातेरी युवक कला क्रिडा मंडळ, मातोंड आयोजित लोकराजा सुधिर कलिंगण निर्मित श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ,नेरुर यांचा ‘ अजिंक्यतारा ‘ हा ट्रिकसिनयुक्त नाट्यप्रयोग होणार आहे. रविवार दिनांक 15 मे 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता व्यासपीठाचे चंडी अनुष्ठान, दुपारी 12.00 वाजता श्रीसत्यनारायण महापूजा, दुपारी 2.00 वाजता महाप्रसाद, रात्रौ 8.00 वाजता नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे.
———————————————
*लक्ष पुर्वक वाचा आणि देशसेवक व्हा*
*सैन्यात भरती होण्याची सुवर्ण संधी*
*परम वीर डिफेन्स अॅस्पिरंट्स अकादमी/Param Veer Defence Aspirants Academy, Belgaum* ही एक निवासी अकादमी/कोचिंग सेंटर आहे. ही अकादमी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, पॅरा मिलिटरी फोर्सेसमध्ये सैनिक आणि डिफेन्स सिव्हिलियन म्हणून सामील होऊ इच्छिणाऱ्या शारीरिक आणि शैक्षणिक प्रशिक्षण देते.
*Academy Registration No: DRBG/SOR/1390/2021-2022*
*100% निकालाभिमुख* प्रशिक्षणाची खात्री करण्यासाठी आम्ही सर्वोत्कृष्ट शिक्षकांसह अकादमीमध्ये शिक्षक म्हणून सर्व प्रयत्न केले आहेत.
*आम्ही पुरवत असलेल्या सुविधा*
⚜️योग आणि ध्यान.
⚜️शारीरिक प्रशिक्षण.
⚜️नाश्ता, ग्रीन टी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण.
⚜️ शैक्षणिक प्रशिक्षण – बेळगावमधील सर्वोत्तम शिक्षकांकडून गणित, विज्ञान, इंग्रजी, GK, तर्कशास्त्र इ.
⚜️ नियमित चाचण्या/परीक्षा.
⚜️ संध्याकाळचे व्यायाम/खेळ.
⚜️ आवश्यक असल्यास वैयक्तिक कोचिंग / समुपदेशन.
⚜️ बंक बेड.
⚜️ ट्रॅकसूट, टीशर्ट आणि शॉर्ट्स दिले जातील.
⚜️ मोफत WiFi.
*25% discount for admissions before 30 April 2022*
अधिक माहितीसाठी कृपया संपर्क करा :
*PRASAD SAWANT*
*7204574369*
*9036230469* (WhatsApp)
Facebook : https://www.facebook.com/paramveeraspirants/
Location : https://goo.gl/maps/iu1Gt62vgrEm1Hqs6
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

