सहयोग ग्रामविकास मंडळाच्यावतीने पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्याच्या उपक्रमाला शुभारंभ
🟥सहयोग ग्रामविकास मंडळाच्यावतीने पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्याच्या उपक्रमाला शुभारंभ
🟥प्राध्यापक एम. व्ही. कुलकर्णी आणि माजगाव सरपंच दिनेश सावंत यांच्या हस्ते उपक्रमाचे उदघाटन
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी :प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी ता.११-: सहयोग ग्रामविकास मंडळाच्यावतीने पाण्याचा टाक्या स्वच्छ करण्याच्या उपक्रमाचे उदघाटन प्राध्यापक एम. व्ही. कुलकर्णी आणि माजगाव सरपंच दिनेश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक दिलीप गोडकर, उपाध्यक्ष अण्णा देसाई, सचिव मोतीराम टोपले, सहसचिव बाळू धुरी, राजेंद्र बिर्जे, शिवाजी आळवे उपस्थित होते.
आपण आपल्या इमारतीच्या गच्चीवरील पाण्याची टाकी वर्षातून दोनदा स्वच्छ करणे गरजेचे आहे.
बऱ्याचदा दोन तीन वर्ष स्वच्छ केली जात नसल्याने त्यात शेवाळ, जीवजंतू सेंद्रिय पदार्थ आणि माती जमा होते, अशा पाण्याच्या वापरामुळे जीवाला धोका उद्भभावू शकतो. आपल्याकडे मनुष्यबळ नसल्यामुळे किंवा वेळेअभावी दुर्लक्ष केले जाते, म्हणून आमच्या सहयोग ग्रामविकास मंडळाने सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाची सुरुवात शनिवारपासून करण्यात आली. या उपक्रमात पाण्याच्या टाकीची आतून आणि बाहेरून केमिकल ट्रीटमेंट आणि मशीनने स्वच्छता केली जाणार असल्याचे मंडळाच्यावतीने सांगण्यात आले.
———————————————
*_सायकल उत्सव… 🎉सायकल उत्सव…🎉सायकल उत्सव…🎉_*
🎀२ एप्रिल ते १० एप्रिल २०२२ मे🎀
पेडणेकर सायकल कंपनी सावंतवाडी, घेवून आले आहे ६९व्या वर्षानिमित्त
*_🚴♀️भव्य सायकल महोत्सव🚴♀️_*
_🪔उत्सव मराठी अस्मितेचा उत्सव गुढीपाडव्याचा_
_🌳पर्यावरण आणि आरोग्य रक्षणाचा दिवस संस्कृती जपण्याचा._
🏃♀चला तर मग ..नववर्षारंभ करूया नवीन सायकल खरेदी करूया..🚴♀️
● जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल व स्पेअर पार्ट ,एसेसरीज, मिळण्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय ठिकाण.
*_~~🚴♀️~~मे पेडणेकर सायकल कंपनी.~~🚴♂️~~_*
◆ मेन रोड सालईवाडा सावंतवाडी.
*💁🏻♂️ वैशिष्ट्ये :*
● योग्य दर. टिकाऊ माल.
● सर्व वयोगटासाठी सायकल उपलब्ध
● जीएसटी बिल मिळेल
● घरपोच डिलिव्हरी मिळेल
● बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध
● घाऊक ,सामाजिक संस्था ,शाळेतील मुलांसाठी सायकल योग्य दरात मिळेल.
*_🚴♂️सायकल नेहमी चालवाआणि आरोग्यदायी 💚फायदे मिळवा…आजच आपली नवीन सायकल खरेदी करा .._*
*📞संपर्क – श्री शरद चंद्रशेखर पेडणेकर*
*📲93568836*
*📲931082828*
*📞पत्ता -* मे पेडणेकर सायकल कंपनी मेन रोड सालईवाडा सावंतवाडी.
सिंधुदुर्ग 416510
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

