श्री देवी पावणाई रवळनाथ मंदिरात रामनवमी उत्सव साजरा
🟥श्री देवी पावणाई रवळनाथ मंदिरात रामनवमी उत्सव साजरा
🟥राम नामाने कसाल परिसर दुमदुमला
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्ग,दि.११: ढोल-ताशांचा गजर श्रीराम जय राम जय जय राम रघुपती राघव राजाराम पतित पावन सिताराम अशा नामघोषात कुडाळ तालुक्यातील कसाल श्री देवी पावणाई रवळनाथ मंदिरात रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला सकाळी विधिवत पूजा पुराण वाचन राम जन्म कथा कीर्तन दुपारी बारा वाजता राम जन्म सोहळा रघुपती राघव राजाराम पतित पावन सिताराम या नामघोषात भक्तिभावाने रामनवमी उत्सव पार पडला. नंतर श्रीची पालखी प्रदक्षिणा ढोल ताशाच्या गजरात काढण्यात आली उपस्थित भाविकांना महाप्रसाद देण्यात आला अशातऱ्हेने रामनवमी उत्सव मानकरी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला दरवर्षीप्रमाणे यावर्षी रामनवमी उत्सवाला मुंबईतील पुणे गोवा येथील चाकरमान्यांनी हजेरी लावली होती.
_________________________
_🥭📦तुमच्या बागेतील आंबा थेट तुमच्या नातेवाईकापर्यंत.. ग्राहकांपर्यंत पोहोचवेल🥭 📦 *तेज कुरिअर्स..!!*_
*▪️महाराष्ट्र, गोवा, गुजरात सह संपूर्ण भारतभर सेवा*
*▪️ऑनलाईन ट्रेकिंग सुविधा*
*▪️खात्रीशीर आणि वेळेवर डिलिव्हरी*
*🔸बुकिंग साठी संपर्क व पत्ता*
_*तेज कुरिअर्स, सावंतवाडी*_
_घाटगे पाटील ट्रान्सपोर्ट ऑफिस_
_चितारआळी, उभाबाजार_
_ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग_
📱9405475712(whatssapp)
📱9420041182
📱9665813190
📞(02363)274067
*👇🏻तेज कुरिअर्स Facebook Page👇🏻*
https://m.facebook.com/102309701651575/
*अटी आणि शर्ती लागू*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

