केसरकर व माझे वैचारीक मतभेद कायम-मात्र दुश्मनी नाही-साळगांवकर
*🛑केसरकर व माझे वैचारीक मतभेद कायम-मात्र दुश्मनी नाही-साळगांवकर*.
*🛑शहराला परतुनी सुखाचे दिवस येतील हे निश्चित*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी:दि २२ फेब्रुवारी*
आमदार दीपक केसरकर व आपल्यात मतभेद आहेत हे निश्चित, दोन-चार वेळा त्यांची व माझी माझी ओघाओघाने भेट झाली यात कोणतीही राजकीय चर्चा नव्हती, त्यामुळे काहीजणांनी केसरकर व साळगावकर नगर परिषद निवडणुकीसाठी एकत्र झालेत, अशी गणिते मांडायला सुरु केली, केसरकर हे माझे वैयक्तिक दुश्मन नाहीत, त्यांच्या कुटुंबाची माझे चांगले संबंध आहेत व माजी नगराध्यक्ष सौ पल्लवी केसरकर निवडणूकीत उतरल्या तर आपले पूर्ण सहकार्य राहील असेच मत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आयोजित पत्रकार परिषद व्यक्त केले.
सावंतवाडी नगरपरिषदेच्या नळपाणी योजनेबाबत पत्रकार परिषदनं परिषद आयोजित केली होती त्यात ते बोलत होते ,नगरपरिषद मध्ये गेल्या दोन वर्षात विकासात्मक कामे झाली नाहीत, शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे, त्यामुळे चांगले काम करणाऱ्या व्यक्तींना आपले सहकार्य नेहमीच राहील असे साळगावकर यांनी स्पष्ट केल
१७-० ज्यावेळी सावंतवाडी नगरपरिषद होती तेव्हा पूर्ण सत्ता असताना सुद्धा नगरपरिषदेची नगरसेवकांवर भ्रष्टाचाराचे गालबोट लागले नाही, सर्व नगरसेवकांनी प्रामाणिकपणे काम केले ,तो संघ कायम राहिला असता चित्र वेगळे दिसले असते आहे असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले्
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
—————————————————
*_🍦🍧लग्न,समारंभासाठी फ्राँस्टी कंपनीचे आईस्क्रीम घ्या अगदी माफक दरात🍧🍦_*
*🍦नित्या एजन्सी🍦*
भटवाडी ता.सावंतवाडी
*🟣खास म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही फ्री सर्व्हीस ची सोय*
*🟣आईस्क्रीम चे विविध फ्लेवर स्कुपिंग,स्लाईस व कपमध्ये उपलब्ध*
*🟣कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाच्या ठिकाणी टापटिप आणि उत्कृष्ट सर्व्हीस*
*होलसेल आईस्क्रीम चे अधिकृत विक्रेते*
प्रोप्रा.अनिल-9011183285
सुनील-7709280101
रुपेश-9307046211
रवी जाधव-9405264027
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

