आत्मसाक्षात्कार हेच मानव जीवनाचे परमध्येय – सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य

🛑आध्यात्मिकतेने पुज्य सद्गुरुंशी जोडुन राहावं – सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

🔥अचुक बातमी थेट हल्ला🔥

✍️ब्युरो न्युज – कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴पणजी : दि. २२

आत्मसाक्षात्कार हेच मानव जीवनाचे परमध्येय आहे. देवाप्रति खरी तळमळ, उत्कंठा, अंत:करणात ओलावा अश्या गोरगरीब, कष्टकरी लोकांकडे पाहायला मिळतो. तसे पाहता गोव्यामध्ये या संप्रदायाची मुहूर्तमेढ सद्गुरु सुशेणाचार्य स्वामीजींनी रोवली. सद्गुरु सुशेणाचार्य स्वामीजी मुरगाव बंदरातून आले आणि त्यांनी गोमंतकामध्ये अध्यात्माचा वारसा सुरु केला. गोव्यामध्ये पोर्तुगीज्यांची राजवट असताना सुध्दा तिथे वारकरी पंथ मोठ्याप्रमाणामध्ये होता. संप्रदायाचा वारसा सद्गुरु सदानंदाचार्य स्वामीजींकडे पोचला. सद्गुरु सदानंदाचार्य स्वामीजी हे जिव्हाळा अर्पण करणारे होते. लोकांमध्ये पूज्यसद्गुरुंप्रति ओढ निर्माण झाली आणि पुढे हा संप्रदाय वटवृक्षामध्ये विस्तार पावला. असे संबोधन श्री दत्त पद्मनाभ पीठ, पीठाधीश्वर सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींनी केले.

पूज्य स्वामीजींचे शुभागमन दि. २० फेब्रुवारी रोजी परंधाम गुळदुवे – सावंतवाडी येथे सद्गुरु सदानंदाचार्य स्वामीजींच्या समाधी स्थानी झाले, भारत सरकारद्वारे आध्यात्मिक क्षेत्रात पद्मश्री पुरस्कार घोषित झाला यानिमित्ताने समस्त शिष्यगणांकडून सामुहिक पाद्यपूजेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पूज्य स्वामीजी संबोधित करीत होते.

पुढे पूज्य स्वामीजी म्हणाले की आज आपण सर्वांनी आपल्या गुरुपीठाला पुरस्कार मिळाल्याबद्दल पाद्यपूजा आयोजित केली. हा संस्कार, आपली ती संस्कृती आहे. प्रत्येक हिंदुमध्ये हा संस्कार रुजविण्याची खरीच आवश्यकता आहे. यामध्ये भावना, जिव्हाळा अडकलेला आहे. आपण ही संतांची वागणूक सर्वदूरपर्यंत पोचविली तर किती सुंदर होईल. पद्मश्री पुरस्कार मिळाला, परंतु अध्यात्मिक क्षेत्रातलं कार्य हे सद्गुरु सुशेणाचार्य स्वामीजींपासून चालत आलेलं आहे गोमंतकामध्ये आणि सद्गुरु सदानंद स्वामीजी, सद्गुरु ब्रह्मानंद स्वामीजी या सत्पुरुषांनी कष्ट घेऊन हे आध्यात्मिक ज्ञान लोकांमध्ये रुजविण्याचं काम केलेलं आहे. अशाप्रकारे आपण आध्यात्मिकतेने पूज्य सद्गुरुंशी जोडून राहावं. असेही संबोधन पूज्य स्वामीजींनी केले.

सकाळच्या सत्रात मळेवाड तिठ्यावर व परंधाम मठात स्वागत, पूज्य सद्गुरु समाधी स्थानी पूजा, काशीविश्वेश्वर दर्शन, पूज्य सद्गुरु पूजन, प्रार्थना, स्वागत-प्रस्तावना, सामुहिक पाद्यपूजा, संत समाजांकडून पुष्पगुच्छ अर्पण, पूज्य सद्गुरु आशीर्वचन, आरती, दर्शन व महाप्रसादाने कार्ययक्रमाची सांगता झाली. व संध्याकाळच्या सत्रात सद्गुरु सुशेणाचार्य स्वामीजी समाधी स्थानी विशेष कार्यक्रम संपन्न झाला.

याप्रसंगी ॲड्. ब्राह्मीदेवीजी – अध्यक्षा सत्गुरु फाउंडेशन, दीपक केसरकर -आमदार सावंतवाडी, एम के गावडे- उद्योजक, राजाराम म्हात्रे -सावंतवाडी तहसीलदार, सौ शीतल जोशी – सरपंच गुळदुवे, सुप्रिया वाडकर – आजगाव सरपंच, सखाराम गणेश ठाकूर – नाणोस देवस्थान मानकरी, दीपा धर्णे – देवस्थान मानकरी गुळदुवे, श्री दत्त पद्मनाभ पीठ संचालक मंडळ, संजय कळंगुटकर – सामाजिक विभागाध्यक्ष व कृपाकांक्षी आदि उपस्थित होते.

सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇👇

अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या , *🔥अचुक बातमी थेट हल्ला🔥* हे *ब्रीद वाक्य* तंतोतंत जोपासलेल्या आमच्या *”🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग “* न्युज चॅनलचे *📱५७० व्हॉट्सॲप ग्रुप* आहेत.

व्यवसायाची जाहिरात आमच्या बातमीपत्राच्या खाली घेतल्यास एकाच वेळी ती प्रत्येक ग्रुपचे *👨‍👨‍👧‍👧 २५६ मेंबर 👨‍👨‍👦‍👦* मिळुन *🎉 १,४५,९२० लोकांपर्यंत 🎊* पोहोचणार आहे.

तसेच इतर *१००* मिळुन *६८० व्हॉट्सॲप ग्रुप* आहेत. *फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, युट्युब* अशा सोशल मीडियाद्वारे देखील लाखो लोकांपर्यंत आपल्या जाहिराती प्रसिद्ध होत असतात. हे आपण जाहिरात दिल्यानंतर मिळणाऱ्या प्रतिसादावरून समजुन येईलच.

आपण आपल्या *छोट्या – मोठ्ठा उद्योग व्यवसायाची, वैयक्तिक, संस्थेची, वाढदिवसाची* जाहिरात द्यायची असल्यास आमच्या *🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग* न्युज चॅनलच्या खालील *मुख्य प्रतिनीधींशी* संपर्क साधावा. 👇

*📡सावंतवाडी मुख्य कार्यालय*

*✒️संपादक – सीताराम गावडे.*

*📲 ९४२३३०४८५६ / ८४८४८२७९९३*

*✍️कार्यकारी संपादक – आनंद धोंड.*

*📲 ९४२३९५८८२८*

*✍️ब्युरो चीफ – विशाल पित्रे.*

*📲 ९४०५४७५७१२*

*✍️सावंतवाडी प्रतिनिधी – प्रशांत मोरजकर.*

*📲 ८८०६७७८२२२*

*✍️ कुडाळ प्रतिनिधी – सुनिल आचरेकर.*

*📲 ९४०४९१६५६३*

*✍️ कणकवली प्रतिनिधी – रविकांत जाधव.*

*📲 ९४२२५१५७१४*

*✍️वैभववाडी प्रतिनिधी – संजय शेळके.*

*📲 ९४२२८४६२९७*

*✍️वेंगुर्ले (म्हापण) प्रतिनिधी – समीर चव्हाण.*

*📲 ९४२२८५३९०९*

*✍️ शिरोडा प्रतिनिधी – अर्जुन मोर्जे.*

*📲 ९१६८३०२७६८*

*✍️दोडामार्ग प्रतिनिधी – प्रतिक राणे.*

*📲 ९६८९४३४३७४*

*✍️बांदा प्रतिनिधी – संजय भाईप.*

*📲 ९४०३३१३४१८*

*✍️मुंबई प्रतिनिधी – किशोर धुरे.*

*📲 ८७६७५५५५५१*

*✍️चिपळूण प्रतिनिधी – संतोष पिलके.*

*📲 ९४२०३७७९९९*

*✍️चिपळूण प्रतिनिधी – ओंकार रेळेकर.*

*📲 ९०११३३९३९४*

*✍️राजापुर प्रतिनिधी – अव्दैत अभ्यंकर.*

*📲 ९४२२४९७१४४*

*✍️दाणोली (देवसु) – त्रिविक्रम सावंत.*

*📲 ९४२३२५४६१३*

*✍️आंबोली प्रतिनिधी – संजय उर्फ चौंडु पाटील.*

*📲 ८००७६५५४८२*

*✍️सावंतवाडी (फणसवडे) – प्रभाकर गावडे.*

*📲 ९४०४७४७५७५*

*✍️पुणे प्रतिनिधी – सुर्यकांत जाधव.*

*📲 ९९२३९२१५९६*

*✍️वेंगुर्ले (पेंडुर) प्रतिनिधी – शुभम वैद्य.*

*📲 ९९२१६४२०६६*

*🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचुक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!