कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

लाखे वस्तीच्या व्यथा ऐकून माजी नगराध्यक्ष साळगावकर झाले भावूक

*🛑 लाखे वस्तीच्या व्यथा ऐकून माजी नगराध्यक्ष साळगावकर झाले भावूक*

*🛑 तुम्ही नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला व आमची लाखे वस्ती पोरकी झाली*

*🛑 माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या समोर लाखे वस्तीतील रहिवाशांनी मांडल्या आपल्या व्यथा*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी :२६ फेब्रुवारी*
बबनराव साळगावकर साहेब तुम्ही नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि आमची लाखे वस्ती पोरकी झाली, या लाखे वस्तीला कोणीच वाली उरला नाही,या वस्तीचे अनेक प्रश्न तसेच रेंगाळत राहिलेत,या ठिकाणच्या मूलभूत सोयी, आरोग्य सुविधा, पाण्याचा प्रश्न ,हे कोणीच सोडू शकले नाहीत ते आजही रेंगाळलेले आहेत, त्यामुळे आपण यात लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी लाखे वस्तीतील रहिवाशांनी केली.
लाखे वस्तीतील समस्या येऊन जाणून घ्या अशी मागणी लाखे समाजाने बबन साळगावकर यांच्या कडे केली होती त्या अनुषंगाने बबन साळगावकर लाखे वस्तीत गेले होते.
विहिरीच्या पाण्याचा प्रश्न दूषित पाणी ,उघडी गटारे, सुलभ शौचालय, घराच्या डागडुजीसाठी निधीच नाही, पाणी योजनेचा प्रश्न, स्वच्छतेसाठी कर्मचारी येत नसल्याच्या तक्रारी ,असे अनेक प्रश्न लाखे वस्तीतील रहिवाशांनी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासमोर मांडले हे सर्व प्रश्न ऐकून बबन साळगावकर व्यथीत झालेत, ते म्हणाले तुम्ही संघर्षासाठी तयार राहा मी सदैव तुमच्यासोबत आहे व तुमचे नेतृत्व करायला ही सक्षम आहे, या लाखे वस्ती वरती आमचे गेली पन्नास वर्षापासून चे संबंध, त्यामुळे वस्तीला वाऱ्यावर सोडू देणार नाहीअशी ग्वाही दिली.
सगळे प्रश्न प्रशासनाकडून सोडून घेऊ असे यावेळी बोलताना साळगावकर यांनी वचन दिले, तुमच्या मूलभूत सुविधा ,हक्क, तुम्हाला मिळायलाच हवेत आणि आपले हक्क मिळवण्यासाठी प्रसंगी आंदोलन उभारू असा इशारा साळगावकर यांनी यावेळी बोलताना दिला. यावेळी लाखे वस्ती शाखाप्रमुख अमित लाखे, रासाई देवी कला क्रीडा मंडळ अध्यक्ष कृष्णा लाखे ,निलेश पाटील ,शांताबाई लोकरे, रेश्मा डावरे ,अर्चना बेळगावकर ,रघुनाथ लाखे ,मनोज लाखे ,उपस्थित होते त्यांनीही या वेळी आपल्या व्यथा मांडल्या.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻

________________________
*शिल्पग्राम* आता नवीन रूपात….

*_🏘️🏊‍♂️शिल्पग्राम हेरिटेज रिसॉर्ट 🍝🏊‍♂️_*

*🏊‍♂️सावंतवाडीत आता रिसॉर्टमध्ये पोहण्याचा आनंद घ्या, आणि आपली मेंबर शिप आजच बुक करा आणि रिसॉर्टच्या कोणत्याही सेवेवर घ्या १०% सूट🥰💵*

*🍽️🥣 मल्टीकूजन रेस्टॉरंट-* घ्या रुचकर इंडियन, चायनीज, तंदुरी, मालवणी व गोवन, जेवणाचा आस्वाद तो हि आमच्या फाईन डाईन रेस्टॉरंटमध्ये……

*🏘️ लक्झरियस रूम्स-* निसर्गरम्य अश्या परिसरात कॉटेजीस मध्ये राहण्याची सर्व सोईंनी सुसज्ज अशी व्यवस्था…….

*🤽‍♀️🏊‍♂️ स्विमिंग पूल-* भव्य असे पोहण्यासाठी स्विमिंग पूल ची व्यवस्था जिथे बसून आपल्याला मोकळ्या वातावरणात पुलसाईड डिनरचा आस्वादही घेता येईल. तसेच रात्रीच्या नयनरम्य अश्या वातावरणात पूलसाईड किटी पार्टी, बर्थडे पार्टीसाठी ची चांगली व्यवस्था उपलब्ध….

*▪️ मिटिंग रूम ची व्यवस्था -* २५ ते १०० लोकांची एकत्र बसून बिजनेस मिटिंग,

*_💫गेटटुगेदर किंवा पार्टी करण्यासाठी स्वतंत्र ए. सी व नॉन ए.सी हॉल ची व्यवस्था. आपल्या कार्यक्रमाला द्या आकर्षक भव्यता , वाढदिवस यासारखे भव्य व आकर्षक कार्यक्रम घेण्यासाठी स्वतंत्र मोकळ्या जागेची व्यवस्था….._*

*📲अधिक माहिती साठी संपर्क -* *९१५८७५८७५९ । ७०८०८३२०२०*

*📍पत्ता -* शिल्पग्राम हेरिटेज रिसॉर्ट, खासकीलवाडा, सावंतवाडी, सिंधुदुर्ग -४१६५१०

*🌐वेबसाईट-* *www.shilpgramheritageresort.com*

*📧Email-* gmshilpgram@gmail.com
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!