कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

नांदगाव येथील जनसंघाचे ज्येष्ठ*कार्यकर्ते मारुती बोभाटे यांचे निधन

*🛑नांदगाव येथील जनसंघाचे ज्येष्ठ*कार्यकर्ते मारुती बोभाटे यांचे निधन*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*कणकवली :२२ फेब्रुवारी*
कणकवली तालुक्यातील नांदगाव मधलीवाडी येथील मारुती बाळा बोभाटे यांचे मुंबई येथे वृद्धापकाळाने निधन झाले आहे ते 82 वर्षांचे होते.
त्यांनी 1955 मधे इयत्ता सातवी पासून जनसंघाचे काम सुरू केले होते. एक प्रामाणिक व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते.
भारतीय जनता पक्षाचे सुध्दा कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते.त्यावेळी त्यांनी मुंबई येथील तात्कालीन आमदार वामनराव परब यांच्या बरोबर काम केले होते.त्यांना 2015 मधे ठाणे गुणीजन पुरस्कार मिळाला होता.
त्यांच्या निधनाने नांदगाव तसेच मुंबई येथील विभागातून हळहळ व्यक्त होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

—————————————————

*_🍦🍧लग्न,समारंभासाठी फ्राँस्टी कंपनीचे आईस्क्रीम घ्या अगदी माफक दरात🍧🍦_*

*🍦नित्या एजन्सी🍦*
भटवाडी ता.सावंतवाडी

*🟣खास म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही फ्री सर्व्हीस ची सोय*

*🟣आईस्क्रीम चे विविध फ्लेवर स्कुपिंग,स्लाईस व कपमध्ये उपलब्ध*

*🟣कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाच्या ठिकाणी टापटिप आणि उत्कृष्ट सर्व्हीस*

*होलसेल आईस्क्रीम चे अधिकृत विक्रेते*
प्रोप्रा.अनिल-9011183285
सुनील-7709280101
रुपेश-9307046211
रवी जाधव-9405264027

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!