कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडी

नगरपरिषदेच्या शिवसेना गटनेत्या अनारोजीन लोबो, माजी नगराध्यक्ष साळगावकर यांच्या भेटीला

*🛑 नगरपरिषदेच्या शिवसेना गटनेत्या अनारोजीन लोबो, माजी नगराध्यक्ष साळगावकर यांच्या भेटीला*

*🛑अनारोजिन लोबो नेमका कोणाचा निरोप घेऊन आल्या होत्या ते येत्या काही दिवसात होणार स्पष्ट*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी :२३ऑक्टोबर*
सावंतवाडी नगर परिषदेच्या शिवसेना गटनेत्या व एकेकाळच्या माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या सहकारी असलेल्या अनारोजीन लोबो यांनी आज माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची त्यांच्या गवळी तीठा पाटील कॉम्प्लेक्स येथील कार्यालयात भेट घेऊन चर्चा केल्याने राजकीय चर्चेला आता उधाण येणार आहे.
नगर परिषदेच्या निवडणुकीला आता अवघे दोन महिने शिल्लक राहिले असताना शिवसेनेच्या गटनेत्या अनारोजीन लोबो यांनी काल रात्री आठ वाजता माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या गलळी तीठा येथील कार्यालयात भेट घेतली व चर्चा केली, ही चर्चा कोणत्या विषयावर झाली याबाबतची माहिती मिळू शकली नाही.
साळगावकर यांनी अनारोजीन लोबो यांनी आपली सदीच्छा भेट घेतल्याचे सांगितले, मात्र नगरपरिषदेच्या निवडणुकीला अवघे दोन महिने शिल्लक असताना लोबो नेमका कोणाचा संदेश घेऊन सांगावकर यांच्याकडे आल्या होत्या? त्यांनी नेमकी कोणत्या विषयावर चर्चा केली? याबाबतचा तपशील समजू शकला नाही, त्यांच्यासोबत नगरसेवक सुरेंद्र बांदेकर उपस्थित होते, मात्र ते काही कालावधीसाठी बाहेर गेले होते.
बबन साळगावकर यांनी पुन्हा राजकारणात त्याच गतीने सक्रिय व्हावे अशी इच्छा यावेळी अनोरोजिन लोबो यांनी व्यक्त केली, बबन साळगावकर आता नेमकी कोणती भूमिका घेतात त्यांची कोणत्या विषयावर चर्चा झाली व त्या कोणाचा निरोप घेऊन साळगावकर यांना भेटायला आल्या होत्या?हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!