नतमस्तक होण्यावरुन वाद करुन बाळासाहेबांना लहान बनवू नका*
*_🛑 बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक स्थळी नतमस्तक होण्यावरुन वाद होणे दुर्दैवी-माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर*
*_🛑 नतमस्तक होण्यावरुन वाद करुन बाळासाहेबांना लहान बनवू नका*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी,दि,:१९ऑगस्ट*
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक वरुन वाद करने चुकीचे आहे कारन बाळासाहेब हे प्रत्येक शिवसैनिकांच्या ऋदयात आहेत त्यामुळे स्मारक स्थळी कोणीही नतमस्तक होत असेल तर त्यावरून वाद होणे दुर्दैवी आहे असे मत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केले आहे.
शिवसैनिकाला कोणत्याही पदाची गरज नसते त्याचे शिवसैनिक हेच मोठे पद असते, बाळासाहेब ठाकरे यांच्या वर प्रेम करणारे कोट्यवधी शिवसैनिक आहेत बाळासाहेबांचे स्थान त्यांच्या ऋदयात आहे, त्यामुळे स्मारक स्थळी नतमस्तक होण्यावरुन वाद करुन बाळासाहेबांना लहान करू नका व असे वाद होणे दुर्दैवी असल्याचे मत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केले आहे.
*👇🏻👇🏻सविस्तर बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..👇🏻👇🏻*
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

