सावंतवाडी शहरालाच लागून असलेल्या कोलगाव गावात जुगाराला ऊत…
🛑सावंतवाडी शहरालाच लागून असलेल्या कोलगाव गावात जुगाराला ऊत…
🛑..याकडे पोलिस प्रशासनाचा मात्र दुर्लक्ष
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ ब्यूरो न्युज:-कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी,दि,१६:- सावंतवाडी शहरालाच लागून असलेल्या कोलगाव गावात जुगाराला ऊत आला आहे. दिवसाढवळ्या हे जुगाराचे डाव क्रिकेट मैदानापाशी तसेच शेतमांगरात रंगत असून याकडे पोलीस प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे.
सावंतवाडी शहरापासून काही मिनीटाच्या हाकेच्या अंतरावर कोलगाव गाव आहे मात्र शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गावात मात्र स्थानिक पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने जुगाराचे डाव रंगात असल्याचे चित्र आहे सध्या गावात क्रिकेट, सध्या नाटकाचा सिझन असून या नाटक क्रिकेट स्पर्धाचाच आधार घेत जुगाराचे डाव रंगात आहेत यात युवा पिढी देखील झटपट पैशाच्या आहारी जात आहे.
________________________
*🏝️जागा भाड्याने देणे आहे*
*🛣️मुंबई-गोवा महामार्गालगत*
👉🏻कसाल एस टी स्टँड 🚍बाजूला
🏥क्लिनिकसाठी 900 स्केअर फुट जागा भाडेने देणे आहे. 🗺️
*सुनंदा अपार्टमेंट आनंदसाई मेडिकल शेजारी रावळ कॉम्प्लेस,कसाल*
🛑📲अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
——————————————
*📱आमचा संपर्क-9422393027*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

