माडखोल सोसायटीच्या चेअरमन पदी कृष्णा ( जिजी) सुमन राऊळ तर व्हाईस चेअरमन पदी प्रकाश आत्माराम नाईक

🟥माडखोल सोसायटीच्या चेअरमन पदी कृष्णा ( जिजी) सुमन राऊळ तर व्हाईस चेअरमन पदी प्रकाश आत्माराम नाईक

🟥नवनिर्वाचित संचालकांच्या खास बैठकीत एकमताने बिनविरोध निवड

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी :प्रभाकर गावडे

🎴सावंतवाडी.दि.२७: माडखोल सोसायटीच्या चेअरमन पदी कृष्णा ( जिजी) सुमन राऊळ तर व्हाईस चेअरमन पदी प्रकाश आत्माराम नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित संचालकांच्या खास बैठकीत एकमताने निवड करण्यात आली.
या सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजप प्रणित पॅनलने १३ पैकी १३ जागांवर विजय मिळवीत महाविकास आघाडीच्या पॅनेलला धक्का दिला होता. यावेळी सोसायटीचे माजी चेअरमन दत्‍ताराम राघोबा कोळमेकर, नवनिर्वाचित संचालक सुरेश नारायण आडेलकर, आनंद पुंडलिक राऊळ, संजय मुकुंद राऊळ, कृष्णा (जिजी) सुमन राऊळ, नंदू गोविंद दळवी, जनार्दन राजाराम लातये, विष्णू आत्माराम ठाकूर, गोपिका मधुकर राऊळ, संतोष लक्ष्‍मण मेस्त्री, रंजीता रामकृष्ण चव्हाण, भिकाजी सदाशिव जाधव उपस्थित होते.
यावेळी सोसायटीच्या नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे भाजपचे जिल्हा चिटणीस तथा जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग, भाजप उपतालुका प्रमुख अशोक माळकर, माजी सरपंच, राजन राऊळ, दत्ताराम (भाई) राऊळ, सत्यविजय तावडे, अनिल परब, सहदेव राऊळ, नारायण राऊळ, वासुदेव राऊळ, विलास सावंत, सुमंत राऊळ, वासुदेव होडावडेकर, गुरु राऊळ, आनंद राऊळ, संतोष तेली ,सरपंच संजय शिरसाठ , नाना मेस्त्रि,प्रकाश देसाई,लखन आडेलकर,रेडकर,नागेश मेस्त्री यांनी अभिनंदन केले.

_________________________

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!