कोकणमहाराष्ट्रराजकीयशासकीयसामाजिकसावंतवाडी

सावंतवाडी शहरात “वाघ पाणंदी” मध्मे रातोरात उभे राहिले दोन अनधिकृत स्टाॅल

🛑सुंदरवाडीची पुन्हा एकदा टपरी युक्त वाडीकडे वाटचाल-मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

✍️ ब्यूरो न्युज:-कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी,दि,:- ज्या सावंतवाडी शहराला टपरीमुक्त एकेकाळी करण्यात आले होते आज त्याच शहरात झपाट्याने टपरी वाढताना दिसत आहेत.आज हाॅटेल चंदू भवन समोरील वाघ पाणंद मध्ये दोन अनधिकृत स्टाॅल उभे राहिल्याने याला वरदहस्त कोणाचा याची चर्चा सध्या सावंतवाडी शहरात सुरू आहे.
सद्याचे आमदार व माजी नगराध्यक्ष दिपक केसरकर यांनी त्यावेळी शहराला टपरी मुक्त करुन सर्वांचे पुनर्वसन इंदिरा गांधी व्यापारी संकुला मध्ये केले होते,व त्यावेळी या सुंदरवाडी शहराने मोकळा श्वास घेतला होता,आज पुन्हा एकदा सावंतवाडी शहरावर तीच परिस्थिती ओढावली आहे, शहरात रिकामी जागा दिसली की त्या ठिकाणी टपरी उभी राहत आहे,याकडे गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे.
शहरात मुख्य बाजारपेठ, कुटीर रुग्णालय परीसर वाघ पाणंद या ठिकाणी अनेक बेकायदेशीर स्टाॅल उभे राहिले आहेत,काल रात्रो याच वाघ पाणंदी मध्ये दोन अनधिकृत स्टाॅल उभे राहिलेत याचे धनी कोण असा प्रश्न विचारला जात आहे.

*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!