सांगेली जायपेवाडी आरोग्य केंद्रासमोरील रस्त्यावर पडले भलेमोठे झाड..
🛑सांगेली जायपीवाडी आरोग्य केंद्रासमोरील रस्त्यावर पडले भलेमोठे झाड..
🛑 तब्बल एक तासाने रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आला..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 कार्यकारी संपादक :आनंद धोंड
🎴सावंतवाडी,२८ : सावंतवाडी तालुक्यात दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सांगेली जायपीवाडी येथे आरोग्यकेंद्रा जवळील रस्त्यावर आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास झाड पडल्याने तब्बल एक तास वाहतूक खोळंबली होती.
ही बातमी समजताच सार्वजनिक बांधकाम विभाचे सुपरवायझर शैलेश राणे घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर त्यांनी सांगेलीतील सामाजिक कार्यकर्ते लवू भिंगारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने कटरच्या सहाय्याने ते झाड रस्त्यावरून हटवून रस्ता वाहतूकीसाठी सुरळीत केला.
यावेळी हे झाड हटविण्यासाठी लवू भिंगारे, वामन नार्वेकर, कविटकर,संजय राऊळ,निलेश नार्वेकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे शैलेश राणे, ऋषिकेश जाधव तसेच वाहन चालक आणि स्थानिक ग्रामस्थांनी मदत केली.
________________________
👩🏻महिला वर्गांसाठी स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे चला तर मग लगेच भेट द्या…👩🏻
👇🏻👇🏻👇🏻
*👸🏻Sunita’s Beauty parlour💄🎁🎊*
👸🏻सुनीता ब्युटी पार्लर👸🏻
🟣बेसिकसाठी प्रवेश खुला🟣
*👉🏻केवळ वेळेनुसार मर्यादित जागा..*
👉🏻अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क करा
👇🏻👇🏻
*🔶आमचा पत्ता🔶* डी.एस-०३.पाटेश्वर, कॉम्प्लेक्स सालईवाडा सावंतवाडी
*🛑📱संपर्क📞🛑*
*▪️सुनिता:📱9422381516*
*📱7768894667*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

