मळगांव येथे गुरुवारी महापुरूष मित्रमंडळ, सुतारवाडी तर्फे दशावतार नाट्यप्रयोग
सावंतवाडी,
मळगांव सुतारवाडी येथील महापुरूष मित्रमंडळ, सुतारवाडी- मळगांव,तालुका सावंतवाडी येथे बाळकृष्ण गोरे {दिनेश गोरे} दशावतार नाट्य मंङळ ,ता.कुडाळ यांचा दणदणीत दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. गुरूवार दि. १७ फ्रेब्रुवारी २०२२ रोजी रात्रौ ठिक ९.३० वाजता हा नाट्यप्रयोग होणार आहे. सुतारवाडी येथील युवकांनी हा नाट्यप्रयोग आयोजित केला असून या नाट्यप्रयोगाचा लाभ मळगांव पंचक्रोशीतील नाट्य प्रेमींनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

