राष्ट्रवादीचे नगरपंचायत व नगरपरिषद राज्य अध्यक्ष मालपाणी यांची सावंतवाडी कार्यालयाला भेट
*🛑राष्ट्रवादीचे नगरपंचायत व नगरपरिषद राज्य अध्यक्ष मालपाणी यांची सावंतवाडी कार्यालयाला भेट*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी:-संजय भाईप*
*🎴सावंतवाडी,दि,:-१० जानेवारी*
सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रवादी काँग्रेस नगर परिषद व नगरपंचायत संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माननीय सुभाष मालपाणी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असता सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष तथा उद्योग व व्यापार विभागाचे जिल्हाध्यक्ष पुंडलीक दळवी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .यावेळी सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष बावतीस फर्नांडिस ,शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर ,उद्योग व व्यापार विभागाचे कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष इफ्तिकार राजगुरू,उद्योग व व्यापार विभाग जिल्हा उपाध्यक्ष आशिष कदम, नियाज शेख, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष जावेद शेख, याकुब शेख, प्रथमेश चोडणकर ,मयुरेश मुळीक, कौस्तुभ नाईक, आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
,*आमच्या असंख्य ग्राहकांना व हितचिंतकांना निरोगी आयुष्यमय शुभेच्छा*
*नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !*
*सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨*
(सन १९५३ पासून )
*_🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴♂️_*
मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग
*_🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !_*
*_🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण_*
◆ Hero ◆Montra ◆Huge ◆Montra
◆Ahoy ची भरघोस रेंज उपलब्ध
🎉100+ सायकल उपलब्ध
🎉ग्राहकांनी लाभ घ्या
*💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण*
• आजच आपली नवीन सायकल खरेदी करा
*🚴♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत
*• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)*
*📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर*
*8108285128 | 9421269525 | 7083235822*
#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

