आपत्कालीनकोकणसिंधुदुर्ग

तेरेखोल खाडी पात्रामध्ये बेसुमार अनाधिकृत होणार्यां वाळमुळे किरपाणी पुलाला धोका

*🛑तेरेखोल खाडी पात्रामध्ये बेसुमार अनाधिकृत होणार्यां वाळमुळे किरपाणी पुलाला धोका*

*🛑कारवाईनझाल्यास २६ जानेवारीला राष्ट्रवादी सावंतवाडी सरचिटणीस सुर्यकांत नाईक यांचा उपोषणाचा इशारा*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी:-संजय भाईप*

*🎴 सावंतवाडी,दि,:- १० जानेवारी*
तेरेखोल खाडी पात्रामध्ये गोवा- महाराष्ट्र हद्दीमध्ये अनाधीक्रुत मोठ्याप्रमाणात शेकडो होड्या वाळु उपसा करत आहेत.या वाळु उपशामुळे दोन्ही राज्याचा लाखो रुपयांचा महसुल बुडत आहे.गोवा महाराष्ट्रला जोडणार्या किरणपाणी पुलाला धोका निर्माण झाला आहे.राजरोसपणे वाळु उपसा करुन मोठ्याप्रमाणात वाळुचे साठे करुन ठेवले असताना संबधीत खाते गप्प का? या खात्याच्या अधीकार्याचे वाळु तस्कराशी साटेलोटे आहेत का? या मागे वरदहस्त कोणाचा ? असे मुद्दे राष्ट्रवादी काँग्रेस सावंतवाडी तालुका सरचिटणीस सुर्यकांत नाईक यांनी उपस्थीत करुन या अनाधिकृत होणार्या वाळु उपशावर कारवाई करुन वाळु उपसा कायमचा बंद करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.अन्यथा २६ जानेवारीला किरणपाणी पुलावर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.त्याचे सोबत नंदकिशोर नाईक, दिलीप नाईक, महेश गावडे, योगेश साळगावकर,माजी सरपंच उमा बुडे,सहारिका कोळमकर,रेणूका नाईक, महेश कुबल, अनिल साटेलकर, नामदेव तुळसकर,अशोक नाईक, नरेंद्र सावंत,संजय गावडे उपोषणाला बसणार आहेत.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________

_😍आली आली लग्नसराई आली…कशाला जाताय कोल्हापूर…बेळगाव ला आपल्या सावंतवाडीत आहे कपड्याचे उत्तम दालन….ते ही अगदी डिस्काउंट रेट मध्ये…*🥻👕🥼रोवस्त्र आणि राऊत आणि कंपनी…राऊत क्लाँथ सेंटर*🥻🥼👕_

*🔸राऊत आणि कंपनी*
▪️साडी
▪️शालू
▪️लेंगा
▪️घागरा
▪️सूट
▪️शेरवानी
▪️ट्रॅडिशनल गाऊन
▪️लग्नाचा बसता

*🔹रोवस्त्र*
मेन्स केस्युअल
फॉर्मल
शेरवानी
माला
फेटा इ.
सूट
विडींग कलेकशन

*🔸राऊत क्लाथ सेंटर*
वूमन स्पेशल ड्रेस
वनपीस
टॉप्स
वेस्टर्न गाऊन
फॅन्सी

*🏨आमचा पत्ता:-*
भाट बिल्डिंग, गांधीचौक
सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग
02363 272254

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!