कुडाळकोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

दरीत पडलेली तोफ सोनगडावर चढवली

🛑 मावळा प्रतिष्ठानचे इतिहास जतनाचे कार्य

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी:-सुनील आचरेकर

🎴 कुडाळ,दि,:-२ डिसेंबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील सोनगड किल्ल्यावरून एक हजार फूट खोल दरीतून अंदाजे ८०० किलो वजनाची तोफ गडावर नेऊन इतिहास जतनाचे महत्त्वपूर्ण कार्य मावळा प्रतिष्ठानने केले.
मावळा प्रतिष्ठान कोल्हापूरच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेमापोटी रांगणा तोफ मोहीम फत्ते केल्यानंतर सोमवारी अतिशय कठीण अशी समजली जाणारी किल्ले सोनगड येथील इंग्रजांच्या काळात १५० वर्षांपूर्वी एक हजार फूट खोल दरीत ढकलून दिलेली आठशे किलो वजनाची तोफ सोनगड किल्ल्याच्या कड्याकपारीतून गडावर विराजमान केली.
सोनगड तोफ मोहिमेसाठी ५० हून अधिक कार्यकर्त्यांनी सलग तीन दिवस अथक परिश्रम घेत, पिण्याच्या पाण्याची कमतरता असताना ही मोहीम फत्ते केली. मोहिमेसाठी संघर्ष ग्रुप खानापूर आणि शिवाज्ञा ग्रुप यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कोल्हापूर दरीत पडलेली आठशे : किलो वजनाची शिवकालीन तोफ मावळा प्रतिष्ठान, संघर्ष ग्रुप व शिवाज्ञा ग्रुपच्या कार्यकत्यांनी सुरक्षित बाहेर काढली.

*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!