Wednesday, August 12, 2026
Latest:
कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

राष्ट्रीय छावा संघटना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग शाखा मार्फत आयोजित किल्ला बनविणे स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा संपन्न

*_🛑राष्ट्रीय छावा संघटना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग शाखा मार्फत आयोजित किल्ला बनविणे स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा संपन्न*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्यूरो न्यूज कोकण लाईव्ह ब्रेकिंग:-*

*🎴सावंतवाडी,दि,:-२ डिसेंबर*
राष्ट्रीय छावा संघटना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग शाखा मार्फत आयोजित केलेल्या किल्ला बनविणे स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न झाले,
यावेळी विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देण्यात आली, यावेळी राष्ट्रीय छावा संघटना महाराष्ट्र राज्य .जिल्हा सिंधुदुर्ग अध्यक्ष संतोष तळवणेकर प्रमुख पावणे नितेश जैन,Enviro + बॅटरीचे अधिकृत स्टोकिस्ट पुणे,संतोष पवार कोल्हापूर सेलमॅनेजर. व दीपक पाटील यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले . यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर सावंतवाडी तालुकाध्यक्ष संदीप नाईक ,सावंतवाडी महिला तालुका उपाध्यक्ष निकिता परब, जिल्हा सदस्य महेंद्र चव्हाण .सावंतवाडी महिला शहराध्यक्ष संचिता गावडे, तुषार बांदेकर .पिंकी पारधी ,केशव जाधव ,अमर पाटील ,सरिता भिसे दीपक केदार ,यावेळी कार्यक्रमाला उपस्थित होते,
यामध्ये किल्ला बनविणे स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांची नावे 1-निनाद सोनार 2- सर्वेश रामचंद्र भराडी 3 श्रेयस चव्हाण 4 साईश बांदेकर 5-निखिल पारधी 6-सोहम कांबळी 7-सायली गावडे 8-गौरेश गावडे (पोवाडा) अशी आहेत, या सर्वांनाENVIRO+ कंपनी कडून गिफ्ट व संघटने कडून सर्टिफिकेट देण्यात आली,

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*_🍦🍧लग्न,समारंभासाठी फ्राँस्टी कंपनीचे आईस्क्रीम घ्या अगदी माफक दरात🍧🍦_*

*🍦नित्या एजन्सी🍦*
भटवाडी ता.सावंतवाडी

*🟣खास म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही फ्री सर्व्हीस ची सोय*

*🟣आईस्क्रीम चे विविध फ्लेवर स्कुपिंग,स्लाईस व कपमध्ये उपलब्ध*

*🟣कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाच्या ठिकाणी टापटिप आणि उत्कृष्ट सर्व्हीस*

*होलसेल आईस्क्रीम चे अधिकृत विक्रेते*
प्रोप्रा.अनिल-9011183285
सुनील-7709280101
रुपेश-9307046211
रवी जाधव-9405264027

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!