वेंगुर्ले किनळणेवाडी येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गायीच्या वासराचा मृत्यू
🛑 भर वस्तीत बिबट्या वाघाच्या संचाराने भितीने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी:-अर्जुन मोर्जे
🎴 वेंगुर्ले,:-२ डिसेंबर –वेंगुर्ले तालुक्यातील किनळणेवाडी येथील शेतकरी सुहास सहदेव तो यांच्या गोठयातील गायीच्या 4 वर्षांच्या वासरावर मंगळवारी मध्यरात्रीच्या 1 च्या सुमारास बिबट्याने हल्ला केल्याने गायीचे वासरू मृत्यमुखी पडल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत सुहास तोरसकर यांनी बुधवारी सकाळी वनविभागाला माहिती दिल्याने मठ वनपाल अण्णा चव्हाण, मठ वनरक्षक सूर्यकांत सावंत यांनी पंचनामा केला आहे.
संबंधित शेतकऱ्याचे नुकसान झाले असून त्वरित नुकसानभरपाई मिळावी,अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान नागरिकांनी दक्षता घेण्याचे वनविभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
*_🍦🍧लग्न,समारंभासाठी फ्राँस्टी कंपनीचे आईस्क्रीम घ्या अगदी माफक दरात🍧🍦_*
*🍦नित्या एजन्सी🍦*
भटवाडी ता.सावंतवाडी
*🟣खास म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही फ्री सर्व्हीस ची सोय*
*🟣आईस्क्रीम चे विविध फ्लेवर स्कुपिंग,स्लाईस व कपमध्ये उपलब्ध*
*🟣कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाच्या ठिकाणी टापटिप आणि उत्कृष्ट सर्व्हीस*
*होलसेल आईस्क्रीम चे अधिकृत विक्रेते*
प्रोप्रा.अनिल-9011183285
सुनील-7709280101
रुपेश-9307046211
रवी जाधव-9405264027
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*