कुडाळकोकणसामाजिकसिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्हा बँक कर्मचारी चैतन्य उर्फ मिकी तेरसे यांना मातृशोक

 

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी :विश्राम वारंग*

*🎴कुडाळ :* कुडाळ अभिनवनगर येथील रहिवासी कविता तुकाराम तेरसे वय- वर्षे ६७ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. त्यांच्या पाश्चात २ मुलगे,सुना,नातवंडे असा परिवार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकचे कर्मचारी,लायन्स क्लब कुडाळ सदस्य,कॅरम क्लब कुडाळ सदस्य चैतन्य उर्फ मिकी तेरसे यांच्या त्या मातोश्री होय.

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!