कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

नेरुरपार निळबाचा वाडा येथील श्री चंद्रकांत विठोबा आळवे काल २०एप्रिल पासून बेपत्ता

🟥नेरुरपार निळबाचा वाडा येथील श्री चंद्रकांत विठोबा आळवे काल २०एप्रिल पासून बेपत्ता

🟥..सदर व्यक्ती आढळून आल्यास त्यांचा मुलगा श्री विजय चंद्रकांत आळवे यांच्याशी संपर्क साधवा

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कुडाळ,दि.२१: काल दिनांक 20/4/2022 रोजी श्री चंद्रकांत विठोबा आळवे राहणार नेरुरपार निळबाचा वाडा येथील रहिवासी असून ते आपल्या राहत्या घरांमधून सकाळी11.30 वाजण्याच्या सुमारास बाहेर पडले आहेत काल दिवस भर शोधाशोध करून सुद्धा ते सापडले नाहीत.
ते नेमके कुठे गेले याचा अंदाज बांधता येत नसून आपणास जर कुठे सदर व्यक्ती आढळून आल्यास त्यांचा मुलगा श्री विजय चंद्रकांत आळवे मो नं किंवा 7038850345 यानंबरवर फोन करावा त्यांचे वय 68 वर्षे आहे तरी सदर व्यक्ती कोणाला दिसल्यास वरील नंबरशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

———————————————
*लक्ष पुर्वक वाचा आणि देशसेवक व्हा*

*सैन्यात भरती होण्याची सुवर्ण संधी*

*परम वीर डिफेन्स अ‍ॅस्पिरंट्स अकादमी/Param Veer Defence Aspirants Academy, Belgaum* ही एक निवासी अकादमी/कोचिंग सेंटर आहे. ही अकादमी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, पॅरा मिलिटरी फोर्सेसमध्ये सैनिक आणि डिफेन्स सिव्हिलियन म्हणून सामील होऊ इच्छिणाऱ्या शारीरिक आणि शैक्षणिक प्रशिक्षण देते.
*Academy Registration No: DRBG/SOR/1390/2021-2022*

*100% निकालाभिमुख* प्रशिक्षणाची खात्री करण्यासाठी आम्ही सर्वोत्कृष्ट शिक्षकांसह अकादमीमध्ये शिक्षक म्हणून सर्व प्रयत्न केले आहेत.

*आम्ही पुरवत असलेल्या सुविधा*
⚜️योग आणि ध्यान.
⚜️शारीरिक प्रशिक्षण.
⚜️नाश्ता, ग्रीन टी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण.
⚜️ शैक्षणिक प्रशिक्षण – बेळगावमधील सर्वोत्तम शिक्षकांकडून गणित, विज्ञान, इंग्रजी, GK, तर्कशास्त्र इ.
⚜️ नियमित चाचण्या/परीक्षा.
⚜️ संध्याकाळचे व्यायाम/खेळ.
⚜️ आवश्यक असल्यास वैयक्तिक कोचिंग / समुपदेशन.
⚜️ बंक बेड.
⚜️ ट्रॅकसूट, टीशर्ट आणि शॉर्ट्स दिले जातील.
⚜️ मोफत WiFi.

*25% discount for admissions before 30 April 2022*

अधिक माहितीसाठी कृपया संपर्क करा :

*PRASAD SAWANT*
*7204574369*
*9036230469* (WhatsApp)
Facebook : https://www.facebook.com/paramveeraspirants/
Location : https://goo.gl/maps/iu1Gt62vgrEm1Hqs6
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!