आरोग्यकोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

साटेली-भेडशी प्रथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती साठी प्रविण गवस यांचे उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरु..

🛑आज उपोषणा दरम्यान त्यांची प्रकृती खालावली..

🛑 मात्र सामाजिक कार्यकर्ते प्रविण गवस आपल्या उपोषणावर ठाम..

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचुक बातमी थेट हल्ला_

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴 दोडामार्ग, दि-२६ :- साटेली – भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत लवकरात लवकर पूरी करून रुग्णांच्या सेवेसाठी आरोग्य केंद्र खुले करावे यासाठी अनेक वेळा निवेदने देवूनही संबंधीत विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे.
या इमारतीची तात्काळ दखल न घेतल्यास उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रविण गवस यांनी दिला . दिलेल्या इशाऱ्या प्रमाणे प्रविण गवस काल दि-२५ ऑक्टोबर पासुन साटेली – भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर आमरण उपोषणाला बसले आहे. आज दुसऱ्या दिवशीही त्यांचे आमरण उपोषण सुरु आहे मात्र आज त्यांची प्रकृती खालावली असुन उपाशी असल्या मुळे त्यांना पिंताचा त्रास जाणवू लागला आहे व दोन वेळा उलट्या सुद्धा झाल्यात. आरोग्य अधिकारी डॉ.सारंग यांनी त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना सलाईन लावला आहे.
मात्र सामाजिक कार्यकर्ते प्रविण गवस आपल्या उपोषणावर ठाम आहेत.

*🩺आरोग्यम धनसंपदा👨🏻‍⚕️*

सस्नेह नमस्कार.🙏

_🎊विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०२१ पासून आम्ही आपल्या आरोग्यसेवत रुजू होत आहे.🎊_

क्लिनिकच्या शुभारंभानिमित्त

*दि. १६ आणि १७ ऑक्टोबर २०२१ या दोन दिवशी*

जनरल चेकअप कॅम्प आयोजित केला असून या कॅम्प मध्ये जनरल चेकअप (बीपी/शुगर) आणि औषधे केवळ रु. १००/- या माफक किंमतीत दिली जातील. तरी या कॅम्पचा लाभ घ्यावा.

👨🏻‍⚕️ *आरोग्य*
*क्लिनिक*🩺
जनरल प्रॅक्टीशनर आणि होमिओपॅथिक कन्सल्टंट

💉Reg. No. 68484

🥼आरोग्य हीच खरी आपली संपत्ती असून आपल्या आरोग्याची आपणच काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कोणताही आजार बळावण्यापूर्वीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

*📍जे. आर. डी. हॉटेलसमोर, आंबोली. सोमवार ते बुधवार वेळ स. १०.०० ते संध्या. ६.००*

*👨🏻‍⚕️डॉ. शितेज्य शिवाजी डोंगरे*
Pursing MD (Hom.), B.H.M.S.

*👉विशेष उपचार आणि योग्य मार्गदर्शन👈*
संधीवात | मूळव्याध | मुतखडा पोटाचे आजार। रक्तदाब | मधूमेह थाईरॉईड | श्वासाचे विकार त्वचारोग । हाडांचे विकार लहान मुलांचे आजार | स्त्रीयांच्या आरोग्यविषयक समस्या कोरोना उपचार

*🕸️Website: drdongre.com*
*🤳Contact : 9405311703, 7798405143*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!