कोकणमनोरंजनमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

मळेवाड कोंडूरे गाव मर्यादित नरकासूर स्पर्धेचे 3 नोव्हेंबर करण्यात आले आयोजन ….

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴 सिंधुदुर्ग : ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे व युवा मित्र मंडळ, मळेवाड कोंडूरे यांच्या संयुक्त विद्यमाने 3 नोव्हेंबर 2021 रोजी मळेवाड कोंडूरे गाव मर्यादित नरकासुर स्पर्धा व आकाश कंदील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.तरी इच्छुक स्पर्धकांनी सहभाग घेण्यासाठी आपली नावे ग्रामपंचायत कार्यालयात नोंदवावीत असे आवाहन आयोजकांनी केले आहे.नरकासुर स्पर्धेसाठी प्रथम — 3333 व चषक,द्वितीय —2222 व चषक,तृतीय — 1555 व चषक बक्षिसे देण्यात येणार आहेत.तर
आकाश कंदील स्पर्धेसाठी प्रथम 1001 व चषक,द्वितीय —701 व चषक,तृतीय — 501 व चषक अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
आकाश कंदील स्पर्धा ही संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत होईल.तर नरकासूर स्पर्धा रात्री 8 ते 10 या वेळेत होईल याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी. या स्पर्धा मळेवाड जकातनाका चौकात आयोजीत केल्या आहेत.

 

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!