कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

घे भरारी फाऊंडेशन च्या संस्थापक अध्यक्षा तथा भाजपा सावंतवाडी शहर अध्यक्षा सौ. मोहिनी सुरेंद्र मडगावकर यांना महाराष्ट्र जर्नालिस्ट फाऊंडेशन आयोजित नवदुर्गा सन्मान पुरस्काराने गौरविले*

*🛑घे भरारी फाऊंडेशन च्या संस्थापक अध्यक्षा तथा भाजपा सावंतवाडी शहर अध्यक्षा सौ. मोहिनी सुरेंद्र मडगावकर यांना महाराष्ट्र जर्नालिस्ट फाऊंडेशन आयोजित नवदुर्गा सन्मान पुरस्काराने गौरविले*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी:२५ऑक्टोंबर*
राजकारण व समाजकारण या दोन्ही क्षेत्रात अल्पावधीतच आपल्या अथक परिश्रमाने व प्रचंड मेहनतीतून आपली वेगळी ओळख निर्माण सौ मडगावकर मॅडम यानी निर्माण केली आहे. भाजपा महिला शहर अध्यक्षा म्हणून काम करताना पक्ष वाढीसाठी त्या घेत असलेली विशेष मेहनत व महिलांच्या समस्या त्यांच्या वरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांचे करत असलेले नेतृत्व हे सिंधुदुर्ग जिल्हया च्या राजकारण व समाजकारण यांमध्ये नव्याने उगवेलेले नेतृत्व आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.. मातोंड येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील जन्म असून देखील आपल्या प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी ही यशाची उंची गाठली आहे.
*त्यांच्या या अथक परिश्रमांची, उच्च वैचारिक भूमिकेची आणि गतिमान चौफेर यशाची कार्याची विशेष दखल घेऊन हे गौरव रूपी पुष्प महाराष्ट्र जर्नालिस्ट फाऊंडेशन यांच्यावतीने बहाल करण्यात येत आहे. आपले कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे आदर्श समाज निर्मिती व जन हितार्थ विधायक क्षेत्रात आपल्याकडून यापुढे देखील असेच भरीव असे योगदान लाभेल, असा विश्वास यानिमित्ताने महाराष्ट्र जर्नालिस्ट फाऊंडेशन यांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला.
*यावेळी मा आमदार मकरंद पाटील, मा अण्णासाहेब डांगे, मा राजीव लोहार, मा दत्ता मर्ढेकर, मा वैशालीताई शिंदे, मा मनिषताई लोहार व इतर मान्यवर तसेच पुरस्कार प्राप्त महिला उपस्थित होत्या..

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻

 

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!