कोकणक्राइमसिंधुदुर्ग

वाहतूक पोलिसांची दमदार कारवाई – तब्बल ७४ लाख ८६ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल*

 

*🛑वाहतूक पोलिसांनी उंचावली पोलिस प्रशासनाची मान.. पोलीस अधिक्षकांची कर्तव्य दक्षता*

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे*

*🎴सावंतवाडी, दि- १६ ऑगस्ट:-*
कोरोना काळामध्ये नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध सिंधुदुर्ग पोलिस आणि वाहतूक पोलिसांनी दमदार कारवाई करून तब्बल ७४ लाख ८६ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे व सिंधुदुर्ग. वाहतूक पोलिसांची मान उंचावली आहे,यात १० लाख रुपयांची रक्कम सावंतवाडी पोलिस विभागाने वसूल केली आहे. ही कारवाई १ जानेवारी २०२१ ते ३१ जुलै २०२१ पर्यंत ७ महिन्यांमध्ये केली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक अण्णासाहेब बाबर, सय्यद, जाधव, महिला पोलिस निरीक्षक स्वाती यादव, पोलिस उपनिरीक्षक पाटील, यशवंते तसेच पोलिस अंमलदार प्रसाद कदम, महेश जाधव, लोकरे, मनोज राऊत, दर्शन सावंत, दत्ता देसाई, बाबू तेली, गुरू नाईक, भागवत, केरकर, डिसोझा, वाहतूक पोलिस प्रवीण सापळे, सुनील नाईक, सखाराम भोई यांनी सावंतवाडी पोलिस ठाणे आंबोली, सातार्डा, सावंतवाडी शहर हद्दीत केलेल्या कारवाईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क न लावणे, वाहतूक नियमांचा भंग करणे आदींचा समावेश आहे.
वर्ष २०२० मध्ये ११३ केसेस, वर्षं २०२१ मध्ये ९६ केसेस अशा
मिळून २०८ केसेसमधून रुपये १,१९,५०० चा दंड वसूल करण्यात आला. मास्क न परिधान केल्याप्रकरणी २०२१ जुलै अखेरपर्यंत १४७३ जणांविरुद्ध कारवाई करून ३ लाख २ हजार ३००रुपयांचा सर्वाधिक दंड वसूल करण्यात आला.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

 

_कोरोना संकट असुंदे नाहीतर लाँकडाऊन..निश्चिंत रहा..तुमच्या लाडक्या भावाला तुमची मनपसंत राखी घरपोच आम्ही पोहोचवणार आहोत…विश्वसनीय,खात्रीशीर, जलद,कमी दरात,आपल्या हक्काची कुरियर सेवा *तेज कुरियर्स*_

_🎁🎊राखी एक प्रतिक पवित्र नात्याचे_
_बहीण-भावाच्या निस्सीम प्रेमाचे..!!🎁🎉_

*🏮रक्षाबंधन बुकिंग सुरु🏮*
_महाराष्ट्र, गोवा यासह देशातील व विदेशातील प्रमुख शहरांसाठी रेग्युलर व प्रीमियम सेवा_

*🧧राखी बुकिंग साठी आकर्षक एन्व्हलप(पाकीट) मोफत उपलब्ध*

*◼️बुकिंगसाठी संपर्क:*
*तेज कुरियर्स*
_घाटगे-पाटील ट्रान्सपोर्ट आँफीस,उभाबाजार चितार आळी ता.सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग_

🎴9405475712
🎴9420041182
☎️02363-274067

*📶तेज कुरियर लोकेशन*
Tej couriers
https://maps.app.goo.gl/7cN4Q67x8k3HMEFHA

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!